• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्यात होर्डिंग-बॅनरला परवानगी कोणत्या निकषांवर दिली जाते? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न!

admin by admin
November 20, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील प्रमुख शहरे विद्रुप करणाऱ्या अनधिकृत होर्डिंगच्या मुद्यावरून बुधवारी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयानं राज्यातील महापालिका प्रशासनाचे कान उपटलेत. अनधिकृत बॅनरबाजी रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात?, असा उच्च न्यायालयानं सवाल विचारला. होर्डिंग किंवा बॅनरला परवानगी कोणत्या निकषांवर दिली जाते, याची माहिती सादर करण्याचे न्यायालयानं महापालिक प्रशासनाला निर्देश दिले. या मुद्यावर लवकरच अंतिम निकाल देणार असल्याचे संकेत बुधवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठानं दिलेत.

अनधिकृत बॅनर आणि होर्डिंगविरोधातील याचिकेत ज्येष्ठ वकील डॉ. उदय वारुंजीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. अनधिकृत होर्डिंगला आळा घालण्यासाठी लातूर तसेच अंबरनाथ महापालिकेप्रमाणं अन्य महापालिकांनी कृती करायला हवी, असं त्यांनी युक्तीवादात सांगितलं. महापालिका अधिकाऱ्यांना सर्व गोष्टींची माहिती असते. गरज केवळ इच्छाशक्तीची असून त्यांनी मनात आणलं तर काहीवेळात ते शहर बॅनरमुक्त करू शकतात. हे सांगताना त्यांनी काही वर्षांपर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती खानविलकरांनी बीएमसीला दिलेल्या अल्टीमेटमची आठवण करू दिली. एकेदिवशी सकाळच्या सुनावणीत मुख्य न्यायमूर्ती खानविलकर यांनी बृहन्मुंबई महापालिकेला सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण मुंबई बेकायदेशीर बॅनरमुक्त करण्याचे आदेश दिले होते. तेव्हा अवघ्या काही तासांच बृहन्मुंबई महापालिकेनं मुंबईतून जवळपास ५,०००  बेकायदेशीर होर्डिंग उतरवले होते. मागील सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयानं झापल्यानंतर ठाणे महापालिकेनं अखेर आपलं प्रतिज्ञापत्र बुधवारी हायकोर्टात सादर केलं. यात त्यांनी बेकायदेशीर बॅनरबाजीविरोधात केलेल्या कारवाईची हायकोर्टात माहिती दिली. या सुनावणीत राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितलं की, अनधिकृत बॅनरबाजी आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याबाबतच्या सूचना सर्व पालिका प्रशासनांना दिलेल्या आहेत.

Previous Post

मोठी बातमी! जेठालालच्या ‘दया’चा लवकरच होणार कमबॅक!

Next Post

मुंबई-गोवा महामार्गाची माहिती आता एका क्लिकवर! लावणार QR CODE फलक

admin

admin

Next Post

मुंबई-गोवा महामार्गाची माहिती आता एका क्लिकवर! लावणार QR CODE फलक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,144)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,187)
  • मुंबई (3,577)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION