• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर ATSची पुण्यात छापेमारी; एकजण ताब्यात

admin by admin
November 12, 2025
in गुन्हेगारी, पुणे, पुणे जिल्हा
0
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर ATSची पुण्यात छापेमारी; एकजण ताब्यात
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) पुण्यात मोठी कारवाई करत कोंढवा परिसरातून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली होती.. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव झुबेर हंगरगेकर असे असून, त्याचे अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा गंभीर संशय होता. या संशयाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादविरोधी पथकाने त्याच्या कोंढवा येथील निवासस्थानी छापा मारून विविध साहित्य जप्त केले. झुबेर हंगरगेकरचा अल-कायदा नेटवर्कशी थेट अथवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, याची सखोल चौकशी सुरू आहे.

झुबेरची चौकशी सुरू असताना आता दहशतवाद विरोधी पथकाने पुन्हा एकदा कोंढवा भागात छापेमारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्य बॉम्बस्फोटानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच कारवाईचा भाग म्हणून आज पुण्यातील कोंढवा भागात पुन्हा एकदा एटीएसने छापेमारी केली. झुबेरशी संबंधित तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. एटीएस जम्मू-काश्मीर प्रकरणाचा महाराष्ट्राशी काही संबंध आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. हंगरगेकर हा मूळचा सोलापूरचा असून, तो मागील १५ वर्षांपासून पुण्यात आयटी क्षेत्रात कार्यरत होता. तो उच्चशिक्षित असून, विविध नामांकित कंपन्यांमध्ये काम केल्याचा त्याचा अनुभव आहे. सध्या तो कल्याणीनगर येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत सिनीअर QA Analyst या पदावर कार्यरत होता. दरम्यान, आजच्या कारवाईत दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातील आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. दहशतवादी झुबेर हंगरगेकर याच्याशी या व्यक्तीचे संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. एटीएसने या संशयिताच्या घरावर छापेमारी करत झडती घेतली आहे. या दरम्यान काही संशयास्पद वस्तू मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. राज्यात या प्रकरणाशी संबंधित अनेक ठिकाणी एटीएसकडून एकाच वेळी छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या कारवाईनंतर राज्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, एटीएसकडून नेटवर्कच्या इतर सदस्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक तपास सुरू आहे.

Previous Post

TET सक्तीविरोधात शिक्षक आक्रमक; राज्यभरातील शाळा २४ नोव्हेंबरला बंद ठेवण्याचा इशारा!

Next Post

पत्रकारांनी AI जनरेटेड कंटेंट वापरताना पडताळणी करणे आवश्यक – महासंचालक ब्रिजेश सिंह

admin

admin

Next Post
पत्रकारांनी AI जनरेटेड कंटेंट वापरताना पडताळणी करणे आवश्यक – महासंचालक ब्रिजेश सिंह

पत्रकारांनी AI जनरेटेड कंटेंट वापरताना पडताळणी करणे आवश्यक - महासंचालक ब्रिजेश सिंह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION