• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home विशेष लेख

अशोक मा.मा. मालिकेत नवे वळण; अशोक सराफ आणि निवेदिता सराफ दिसणार एकाच पडद्यावर!

admin by admin
November 7, 2025
in विशेष लेख
0
अशोक मा.मा. मालिकेत नवे वळण; अशोक सराफ आणि निवेदिता सराफ दिसणार एकाच पडद्यावर!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : दशकांपासून प्रेक्षकांनी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या सुपरहिट जोडीचं जादूई नातं मोठ्या पडद्यावर अनुभवले आहे. पडद्यावरील अप्रतिम टायमिंग, गोड केमिस्ट्री आणि भावनिक सादरीकरण हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी नेहमीच खास ठरले आहे. आता ही आवडती जोडी लवकरच पहिल्यांदा छोट्या पडद्यावर एकत्र येत आहे. मराठी प्रेक्षकांसाठी ही एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे कारण पुन्हाएकदा त्यांच्या साजेश्या गोड आणि हृदयस्पर्शी नात्याची जादू रूपेरी पडद्यावरून थेट घराघरांत पोहोचणार आहे. या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अशोक सराफ आणि निवेदिता या दोघांनीही हसऱ्या केमिस्ट्रीपासून ते भावनिक प्रसंगांपर्यंत, या जोडीने प्रत्येक वेळेस हृदयाला भिडणारे क्षण दिले आहेत. आता त्यांचं हे सुंदर नातं पुन्हा एकदा ‘अशोक मा.मा.’ या मालिकेमधून छोट्या पडद्यावर खुलणार आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ या मालिकेचा भाग होताना दिसणार आहे. आता त्यांच्या एन्ट्रीने नक्की मालिकेत काय घडणार? अशोक मा.मा. आणि निवेदिता यांच्यामधील नातं कसं खुलणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशोक मा.मा. मालिकेतून संपूर्ण टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ एकाच मालिकेत एकत्र येणार आहेत.

या मालिकेत निवेदिता ताई निवेदिता हि भूमिका साकारणार आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल सांगायचे झाले तर, त्या उत्साही, आत्मनिर्भर आणि अविवाहित स्त्रीची भूमिका करणार आहेत. त्या स्वतःचा ‘संस्कार वर्ग’ चालवतात. पण त्यांचा संस्कार वर्ग हा पारंपरिक चौकटीत बसलेला नाही. तो आहे दया,आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेने भरलेला. त्या मुलांना कथा, कला आणि हास्याच्या माध्यमातून जीवनमूल्यं शिकवताना दिसणार आहेत. जेव्हा अशोक मा.मा. आपल्या नातवंडांना इरा आणि इशानला या वर्गात आणतात, तेव्हा त्यांना अपेक्षा असते एका शिस्तप्रिय, पारंपरिक शिक्षिकेची. पण समोर येते एक वेगळीच स्त्री आधुनिक विचारांची, पण मुळाशी असलेली. तिची मोकळी, हटके शिकवण्याची पद्धत मामांचे ठाम विचार हादरवून टाकते… आता हळूहळू दोघांमधील चकमकीतून यांचं नातं कोणतं वळण घेणार ? हे मालिकेतच दिसणार आहे. निवेदिता सराफ याबद्दल म्हणाल्या, “मला खूप दिवसांपासून प्रेक्षक विचारात होते तुम्ही आणि अशोक सराफ एकत्र कधी काम करणार आहात. तर बऱ्याच दिवसांपासून माझी देखील इच्छा होती त्यांच्यासोबत काम करायची. मला खरंच खूप आवडतं त्यांच्याबरोबर काम करायला, माझे सर्वात आनंदाचे दिवस असतात जेव्हा मी त्यांच्यासोबत काम करते. खूपकाही शिकायला मिळतं. बऱ्याच वर्षांनी मला ही संधी मिळाली आहे, आता लवकरच अशोक मा.मा. या मालिकेत माझी एन्ट्री होणार आहे. यामधील खास गोष्ट म्हणजे छोट्या पडद्यावर आमची जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. मी खूप उत्सुक आहे, खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल.”

Previous Post

मुंबईत १० नोव्हेंबरपासून बेस्टचा विराम; कर्मचाऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा!

Next Post

धक्कादायक! वर्क लोड कमी करण्यासाठी नर्सने केली १० रुग्णांची हत्या

admin

admin

Next Post
धक्कादायक! वर्क लोड कमी करण्यासाठी नर्सने केली १० रुग्णांची हत्या

धक्कादायक! वर्क लोड कमी करण्यासाठी नर्सने केली १० रुग्णांची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION