• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

पहिली ते चौथी हिंदी सक्तीच्या निर्णयाला ९०% लोकांचा विरोध; नरेंद्र जाधव यांची माहिती

admin by admin
November 5, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
पहिली ते चौथी हिंदी सक्तीच्या निर्णयाला ९०% लोकांचा विरोध; नरेंद्र जाधव यांची माहिती
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : त्रिभाषा सूत्री समितीच्या प्राथमिक निष्कर्षात ९० टक्के लोकांचा पहिली ते चौथीच्या विद्यार्थांना हिंदी सक्तीला विरोध असल्याची माहिती पुढे आली आहे. ५ डिसेंबरपर्यंत समितीला अंतिम अहवाल सादर करण्याची मुदत होती. मात्र 2 डिसेंबरपर्यंत समितीचे राज्यभरात दौरे राहणार असल्याने २० डिसेंबर रोजी अंतिम अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे अंतिम हित लक्षात घेऊन हा अहवाल सादर केला जाणार आहे. हिंदी ही भाषा ५वीनंतर असावी, मात्र त्यालाही पर्याय असावा, असे राज ठाकरेंनी सुचवल्याचे नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केले.

भारतीय अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक व रिझर्व बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ.नरेंद्र जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव (भाप्रसे) हेही उपस्थित होते. आमच्या त्रिभाषा धोरण समितीने असे ठरविले होते की महाराष्ट्रभर जायचे आहे, तीथून माहिती घेतली. नागपूर, नाशिक आणि रत्नागिरीला जाऊन आलो. जनमत समजून घेत आहोत. त्यासाठी आम्ही चार प्रश्न तयार केले आहे. त्यात पर्याय दिले आहेत. आपल्या माध्यामातून हे सांगतो की, ते जास्तीत जास्त लोकांनी भरावी. सर्व राजकिय नेते आंदोलक यांना ही भेटायचे आहे. राज ठाकरे यांनी आम्हाला आजची वेळ दिली होती. आम्ही आमची सखोल भुमिका मांडली. त्यांनी त्यांची भुमिका मांडली. समितीने आजवर केलेले पहिली ते चौथी हिंदीची सक्ती असता कामा नये, असे सांगितलंय. हिंदी सक्ती १ ते ४च्या विद्यार्थांना असू नये, ती ऐच्छिक असावी. असे त्यांचे मत आहे.

Previous Post

क्रिकेट विश्र्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या भारतीय महिला संघाचा राज्य सरकार करणार सत्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

नागरिकांना दिलासा: सार्वजनिक आरोग विभाग स्थापन करणार ‘शहरी आरोग्य आयुक्तालय’!

admin

admin

Next Post
नागरिकांना दिलासा: सार्वजनिक आरोग विभाग स्थापन करणार ‘शहरी आरोग्य आयुक्तालय’!

नागरिकांना दिलासा: सार्वजनिक आरोग विभाग स्थापन करणार ‘शहरी आरोग्य आयुक्तालय’!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,425)
  • मुंबई (3,110)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (244)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION