• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

एमडी ड्रग्ज कारखान्याच्या सूत्रधाराला दुबईहून अटक

admin by admin
November 3, 2025
in गुन्हेगारी, मुंबई, राष्ट्रीय
0
एमडी ड्रग्ज कारखान्याच्या सूत्रधाराला दुबईहून अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गेल्या तीन वर्षांत वेगवेगळ्या राज्यांत एमडी ड्रग्ज कारखाने सुरू करून एमडी ड्रग्जची विक्री प्रकरणातील सलमान सलीम शेख ऊर्फ शेरा या मुख्य आरोपीस दुबईहून अटक करून त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येताच त्याला घाटकोपर युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. शेरा ड्रग्जच्या चार वेगवेगळ्या गुन्ह्यांत वॉण्टेड आरोपी आहे. दुबईतून शेरा हा एमडी ड्रग्जची सर्व सूत्रे हलवत होता, त्यामुळे त्याच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. ऑगस्ट २०२२ रोजी एमडी ड्रग्जप्रकरणी घाटकोपर युनिटच्या अधिकाऱ्यांनी एक कारवाई केली होती. याच गुन्ह्यांत चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन कोटी रुपयांचे ९९५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि सव्वा लाखांची कॅश जप्त केली होती. त्यांच्या चौकशीतून या गुन्ह्यांत सलमान शेख ऊर्फ शेरा याचे नाव समोर आले होते. चौकशीदरम्यान शेरा हा ड्रग्ज तस्करीचा म्होरक्या असून तो दुबईत वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त झाली होती.

दुबईत राहून तो वेगवेगळ्या राज्यात एमडी ड्रग्ज कारखाने सुरू करून ड्रग्जची निर्मिती करून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने विक्री करत होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. गेल्याच आठवड्यात त्याला दुबईतून अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध भारतातील विविध पोलीस ठाण्यांत ड्रग्जसंबंधित गुन्हे असल्याने त्याला भारताच्या स्वाधीन करण्यात आले होते. रविवारी त्याला दुबईहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले होते. यावेळी त्याचा ताबा घाटकोपर युनिटकडे सोपवण्यात आला. दहा वर्षांपूर्वी त्याला डोंगरी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी साडेनऊ लाखांचे ४७ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. याच गुन्ह्यांत नंतर त्याला जामीन मंजूर झाला होता. जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. त्यानंतर त्याचा चार वेगवेगळ्या ड्रग्जच्या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. घाटकोपर युनिटच्या युनिटने २०२३ साली काही ड्रग्जसहीत आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडून पोलिसांनी ७२ लाख ६२ हजारांचा चरस, केटामाईन आणि एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. २०२४ रोजी अकोलाच्या बार्शी टाकली पोलिसांनी एका ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला होता. या कारखान्यातून ५५४८ ग्रॅम वजनाचे इपिड्राईनचा साठा जप्त केला होता. त्याची किंमत १ कोटी ३८ लाख ७० हजार रुपये इतकी होती. त्याच वर्षी तेलंगणाच्या बीबीनगर पोलिसांनी अन्य एका ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी २३ कोर्टीचा ११० एमडी ड्रग्ज आणि १० किलो अल्फ्राझोलमचा साठा जप्त केला होता. त्यानंतर अलीकडेच साकीनाका पोलिसांनी म्हैसर येथून एमडी ड्रग्ज बनविणाऱ्या कारखान्यात कारवाईत केली होती. या कारवाईत पोलिसांनी ४६ कोटींच्या १८० किलो एमडी ड्रग्जसहीत ड्रग्जसाठी लागणारे साहित्य जप्त केले होते. या चारही गुन्ह्यांत शेर याचा सहभाग उघडकीस आला होता. दुबईत वास्तव्यास असताना त्याने तिथे एमडी ड्रग्ज कारखाने सुरू करून कारखान्यात तयार होणारा एमडी ड्रग्जची आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने विक्री केली होती. या ड्रग्जचे संपूर्ण पैसे त्याला दुबईत पाठविले जात होते. गेल्या तीन वर्षांत त्याने ड्रग्जच्या तस्करीतून कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे त्याला याच चारही गुन्ह्यांत पोलिसांकडून अटक केली जाणार आहे.

Previous Post

भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा २४ तासांत पर्दाफाश; पाच जण अटकेत

Next Post

पुण्यात बिबट्यांची दहशत: “दिसताच गोळ्या घाला..”, वनविभागाचे आदेश

admin

admin

Next Post
पुण्यात बिबट्यांची दहशत: “दिसताच गोळ्या घाला..”, वनविभागाचे आदेश

पुण्यात बिबट्यांची दहशत: “दिसताच गोळ्या घाला..”, वनविभागाचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION