• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा २४ तासांत पर्दाफाश; पाच जण अटकेत

admin by admin
November 3, 2025
in गुन्हेगारी, नाशिक
0
भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा २४ तासांत पर्दाफाश; पाच जण अटकेत
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : नाशिकच्या भाविकांची ट्रॅव्हल्स अडवून लुटणाऱ्या टोळीतील पाच जणांना पोलिसांनी जेरबंद केले. पाथर्डी पोलिसांनी २४ तासांत या गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळविले. गुन्ह्यासाठी वापरलेली स्विफ्ट कार, दोन मोटारसायकलींसह सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

शुभम उर्फ मोन्या उर्फ सावळा संजय भोसले (वय १९), मयुर संजय भोसले (वय २१), राहुल भगवान भोसले (वय २४, सर्व रा. कासारवाडी,पाथर्डी), नीलेश ईलिया बनकर (रा. कंरजी,पाथर्डी), किशोर रामदास वांढेकर (रा.मोहज खुर्द,पाथर्डी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून स्विफ्ट डिझायर (एमएच १२ जीझेड ७३५९) व स्कॉर्पिओ (एमएच १६ डीएस १०७०) जप्त करण्यात आल्या. ही दोन्ही वाहने लखन बाबासाहेब कासार (रा.कासारवाडी) याच्या मालकीचे असल्याचे तपासात समोर आले. त्यालाही आरोपी करण्यात आले असून तो पसार आहे. अटकेतील आरोपींना न्यायालयाने ७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पसार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मच्छिंद्रनाथ गड मायंबा दर्शनानंतर शनिशिंगणापूरकडे जाणाऱ्या नाशिकच्या भाविकांची ट्रॅव्हल्स शुक्रवारी रात्री त्रिभुवनवाडी-खांडगाव रस्त्यावर अडवून पिस्तुलाचा धाक दाखवत रोकड व सोन्याच्या दागिन्यासह २ लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. नाशिक येथील पवन सुखदेव खैरनार यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पाथर्डी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या २४ तासांत आरोपींना अटक करत गुन्ह्याची उकल केली.

Previous Post

अंबानींवर ईडीची मोठी कारवाई, घरासह ३००० कोटींची संपत्ती जप्त!

Next Post

एमडी ड्रग्ज कारखान्याच्या सूत्रधाराला दुबईहून अटक

admin

admin

Next Post
एमडी ड्रग्ज कारखान्याच्या सूत्रधाराला दुबईहून अटक

एमडी ड्रग्ज कारखान्याच्या सूत्रधाराला दुबईहून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION