• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

चालक निघाला सूत्रधार! २५ लाखांच्या लुटीचा ४८ तासांत उलगडा

admin by admin
November 1, 2025
in गुन्हेगारी, नाशिक
0
चालक निघाला सूत्रधार! २५ लाखांच्या लुटीचा ४८ तासांत उलगडा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : भुसावळ शहरातील २५ लाख ४२ हजार रुपयांच्या लुटीचा उलगडा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत केला असून या गुन्ह्यामागे ड्रायव्हरच मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. मोहम्मद यासीन हे २८ ऑक्टोबर रोजी त्यांच्या कार्यालयातील रोकड रक्कम एका बॅगेत घेऊन मोटरसायकलवरून घरी जात असताना, खडके शिवारातील सत्य साईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांची मोटरसायकल थांबवून बॅग हिसकावून पळ काढला होता. या दरोड्याच्या घटनेनं जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली होती. अखेर, पोलिसांनी मिशन मोडवर ही मोहिम हाती घेतली, त्यामुळे ४८ तासांच आरोपी आणि सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांना प्राथमिक तपासादरम्यान यासीन यांचा ड्रायव्हर शाहीद बेग हाच गुन्ह्याचा सूत्रधार असल्याचे समोर आले. कंपनीत काम करत असल्याने त्याला पैशांच्या ने-आण वेळेची अचूक माहिती होती. पोलिसांनी शाहीद बेग इम्राहीम बेग, मुजाहिद आसिफ मलिक, मोहम्मद दानिश मोहम्मद हाशिम, अजहर फरीद मलक, अमीर खान युनिस खान आणि इजहार बेग इरफान बेग या सहा आरोपींना अटक केली असून २३ लाख ४२ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सदर थैलीत ५०० रुपयांच्या नोटांमध्ये २५ लाख रुपये तसेच ऑफिससाठी असलेले अतिरिक्त ४२ हजार रुपये अशी एकूण २५ लाख ४२ हजारांची रोकड होती. घटनेनंतर काही वेळातच भुसावळ तालुका पोलिसांनी परिसरात नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू केली. मात्र आरोपी रात्रीच्या आडोशात पसार झाले. याप्रकरणी फिर्यादी मोहम्मद यासीन मोहम्मद इस्माईल (वय ३९, रा. सत्यसाई नगर, खडका रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहम्मद यासीन हे आपल्या मोटारसायकलवरून (क्रमांक MH 19 BC 5586) रात्री घराकडे परतत असताना सत्यसाई नगर येथील कॉम्प्लेक्सजवळील रस्त्यावर तिघा अनोळखी इसमांनी त्यांच्या दुचाकीला मुद्दाम धडक दिली. धडकेमुळे यासीन यांची निळ्या रंगाची चेन असलेली चौकोनी थैली खाली पडली. त्याच क्षणी आरोपींनी थैली बळजबरीने उचलून घेतली आणि अंधाराच्या दिशेने पसार झाले होते. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०२०७/२०२५ असा दाखल करण्यात आला असून, तो भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) आणि ३(५) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. तपासाची सूत्रे पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या हाती असून, आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे तपासण्यात आले. त्यामुळे,  ४८ तासांच या चोरीचा उलगडा झाला.

Previous Post

मुंबईत ४ ठिकाणी कबुतरांना नियंत्रितरीत्या दाणे टाकण्याची परवानगी! महापालिकेचा निर्णय

Next Post

मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई: ४७ कोटींचं कोकेन जप्त, पाच जण अटकेत!

admin

admin

Next Post
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई: ४७ कोटींचं कोकेन जप्त, पाच जण अटकेत!

मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई: ४७ कोटींचं कोकेन जप्त, पाच जण अटकेत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION