• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

एमएमआरसीचा निर्णय! दिव्यांगांना मिळणार मेट्रो मासिक पासमध्ये २५% सवलत

admin by admin
October 31, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : कफ परेड-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरुन प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना मासिक ट्रिप पासमध्ये सवलत देण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) घेतला आहे. मासिक ट्रिप पास आणि सवलतीची सुविधा येत्या दहा दिवसात उपलब्ध होणार आहे. बेस्ट बस, एसटीमध्ये दिव्यांगांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहेत. तर लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेत ८० टक्के अपंगत्व असलेल्यांना ७५ टक्के आणि त्यांच्या मदतनीसाला ५० टक्के तिकिट दरात सवलत आहे.

दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ आणि दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ मार्गिकेवरील प्रवासासाठीही दिव्यांगांना तिकिट दरात सवलत देण्यात आली आहे. पण नुकत्याच पूर्ण क्षमतेने धावू लागलेल्या मेट्रो ३ मध्ये दिव्यांगांना अशी कोणतीली सवलत नाही. त्यामुळे मेट्रो ३ मार्गिकेवरुन प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना तिकिट दरात सवलत देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही दिवसांपू्र्वी करण्यात आली होती. या मागणीच्या अनुषंगाने आता एमएमआरसीने दिव्यांगांना तिकिट दरात सवलत देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एक्सवरुन (ट्विटर) दिली आहे.

Previous Post

शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Next Post

११ वर्षांच्या जेमिमाने पाहिलेलं स्वप्न वर्ल्डकप फायनलमध्ये होणार पूर्ण!

admin

admin

Next Post

११ वर्षांच्या जेमिमाने पाहिलेलं स्वप्न वर्ल्डकप फायनलमध्ये होणार पूर्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION