• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

लहान मुलांना ओलीस ठेवणारा ‘रोहित आर्य’चा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू

admin by admin
October 30, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईच्या पवई भागात १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. या एन्काऊंटरमध्ये रोहित आर्य याचा मृत्यू झाला आहे. ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करताना रोहित आर्यने पोलिसांवर गोळीबार केला, या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलिसांनाही त्याच्यावर गोळीबार करावा लागला. या गोळीबारामध्ये रोहित आर्यचा मृत्यू झाला आहे.

मुंबईच्या पवई भागातील एका स्टुडिओमध्ये रोहित आर्य याने १७ मुलांना ओलीस ठेवलं होतं. यानंतर पोलिसांनी तातडीने ऍक्शन घेत या मुलांची सुटका केली आहे. पोलिसांनी बाथरूममधून मुलांना ओलिस ठेवलेल्या ठिकाणी प्रवेश केला. मुलांची सुटका करत असताना पोलिसांना गोळीबारही करावा लागला. ही घटना पवईमधल्या आरए स्टुडिओमध्ये घडली, जिथे अभिनयाचे वर्ग नियमितपणे घेतले जातात. मुलांना ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव रोहित आर्य असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित आर्य हा स्टुडिओमधलाच कर्मचारी आहे आणि तो एक युट्युब चॅनलही चालवतो. मागच्या चार ते पाच दिवसांपासून रोहित परिसरात ऑडिशन्स घेत होता. गुरूवारी सकाळी १०० मुले ऑडिशन्ससाठी आली तेव्हा त्याने ८० मुलांना बाहेर जाण्याची परवानगी दिली. पण १७ मुलांना आतच कोंडून ठेवले.

Previous Post

एमआयडीसीतून प्रतिबंधित गुटखासह एकाला अटक; ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

admin

admin

Next Post

शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION