• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! मारणे टोळीतील ९ महिन्यांपासून फरार आरोपी रुपेश मारणला अटक

admin by admin
October 28, 2025
in गुन्हेगारी, पुणे, पुणे जिल्हा
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्यातील टोळी युद्ध हे राज्यभरात चर्चेचा विषय बनले आहे. पुण्यातील गुंडांच्या टोळ्यांनी शहरभर उच्छाद घातला असताना पुणे पोलिसांनी या टोळ्यांचे कंबरडे मोडायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला आंदेकर गँग आणि त्यानंतर निलेश घायवळ गँगच्या नाड्या आवळल्यानंतर आता पुणे पोलिसांच्या रडारवर मारणे टोळी आहे. मारणे टोळीचा म्होरक्या गजानन मारणे हा पोलिसांच्या ताब्यात असून याच टोळीतला गजानन मारणे नंतर दुसरा सर्वात मोठा मेंबर असणारा रुपेश मारणे याला देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शिवजयंतीच्या दिवशी अभियंता देवेंद्र जोग यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात दीर्घकाळ फरार असलेला गजा मारणे टोळीचा सक्रिय सदस्य रुपेश मारणे अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. कोथरूड पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा मुळशी तालुक्यातील आंदगाव येथून त्याला अटक केली. फेब्रुवारी महिन्यात कोथरूड परिसरात झालेल्या घटनेत देवेंद्र जोग या संगणक अभियंत्यावर काही गुंडांनी हल्ला केला होता. जोग हे भाजपचे कार्यकर्ते असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.

Previous Post

महत्त्वाची बातमी! इयत्ता ५वी आणि ८वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Next Post

इतरांना ॲनाकोंडा म्हणणारे उद्धव ठाकरे घरात बसलेले ‘अजगर’ – चंद्रशेखर बावनकुळे

admin

admin

Next Post

इतरांना ॲनाकोंडा म्हणणारे उद्धव ठाकरे घरात बसलेले ‘अजगर’ - चंद्रशेखर बावनकुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION