• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

AIच्या चुकीमुळे शाळकरी विद्यार्थ्याच्या हातात बेड्या!

admin by admin
October 27, 2025
in गुन्हेगारी, राष्ट्रीय
0
AIच्या चुकीमुळे शाळकरी विद्यार्थ्याच्या हातात बेड्या!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स  तंत्रज्ञानाची मर्यादा दाखवणारी आणि तितकीच धक्कादायक घटना अमेरिकेतील मेरिलँड राज्यातील बाल्टिमोर काउंटी येथे घडली आहे. येथील एका हायस्कूलमध्ये लावलेल्या एआय-आधारित सुरक्षा प्रणालीने एका शाळकरी विद्यार्थ्याच्या हातात असलेल्या चिप्सच्या पाकिटाला चक्क बंदूक समजले आणि पोलिसांना कळविले. यापुढे कहर म्हणजे कशाचीही शहानिशा न करता पोलिसांनी या विद्यार्थ्याला इतर मुलांसमोर बेड्या ठोकून घेऊन गेले. अखेर एआयची चूक असल्याचे लक्षात आल्यावर प्रशासनाला माफी मागावी लागली आहे. ‘द गार्डियन’ने दिलेल्या माहितीनुसार, टाकी एलन नावाचा हा विद्यार्थी सोमवारी रात्री केनवुड हायस्कूलच्या बाहेर आपल्या मित्रांसोबत नाश्ता करण्यासाठी जात होता. यावेळी शाळेतील एआय-आधारित सुरक्षा प्रणालीने एलनच्या हातात असलेली वस्तू ‘धोका’ म्हणून ओळखली आणि तत्काळ सुरक्षा अधिकाऱ्यांना सतर्क केले.

एआयचा अलर्ट मिळताच, अनेक सुरक्षा कर्मचारी तिथे दाखल झाले. त्यांनी कोणतीही शहानिशा न करता, बंदुका रोखून एलनला जमिनीवर झोपायला लावले. घाबरलेल्या एलनने डब्ल्यूबीएएल-टीव्ही ११ न्यूजला सांगितले की, “ते माझ्याकडे बंदूक घेऊन येत आहेत हे कळलेच नाही, आणि ‘जमिनीवर झोप’ असे सांगताच मी गोंधळलो.” पोलिसांनी एलनच्या हातात हातकडी घालून त्याची कसून तपासणी केली. पण त्याच्याजवळ आक्षेपार्ह असे काहीही आढळले नाही. नंतर फुटेजची सखोल तपासणी केली असता, धक्कादायक सत्य समोर आले. एलनने हातात पकडलेले ‘डोरीटोस’ चिप्सचे पाकीट बाजूला वळल्यामुळे त्याचा काही भाग बंदुकीसारखा दिसत होता, ज्याला एआय प्रणालीने गंभीर धोका समजून चुकीचा अलर्ट दिला होता. या प्रकारानंतर, सुरक्षा अधिकाऱ्यांनी एलनला सोडून दिले. एआय प्रणालीच्या या गंभीर चुकीमुळे विद्यार्थ्याला झालेल्या मनस्तापाबद्दल शालेय प्रशासनाने नंतर एलन आणि त्याच्या मित्रांची माफी मागितली आहे. ही घटना, अति-विकसित तंत्रज्ञानावरील अवलंबित्व आणि मानवी निरीक्षणाचे महत्त्व अधोरेखित करते.

Previous Post

मध्य रेल्वेवर प्रवाशांचा जीव धोक्यात; ९५ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष नाहीत

Next Post

आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात!

admin

admin

Next Post
आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात!

आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

April 16, 2026
मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

April 16, 2026
वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

April 16, 2026
मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,028)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (429)
  • नवी मुंबई (194)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,185)
  • मुंबई (2,965)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (371)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (184)

Follow Us

Recent News

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

April 16, 2026
मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

April 16, 2026
मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

April 16, 2026
वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

April 16, 2026
मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION