• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

स्टार क्रिकेटरवर दुःखाचा डोंगर कोसळला, नवजात बाळाचा मृत्यू

admin by admin
October 25, 2025
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : पाकिस्तानचा ऑलराऊंडर क्रिकेटर आमिर जमाल याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. २९ वर्षीय क्रिकेटरने बुधवारी त्याच्या सोशल मीडियावर एक भावुक संदेश पोस्ट करून एक दुःखद बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.

आमिर जमालने त्याच्या बाळाच्या बोटाला धरलेल्या छोट्या हाताचा फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘देवाची होतीस देवाकडे गेलीस. माझी लाडकी परी, मी तुला जास्तवेळ माझ्या कुशीत घेऊ शकलो नाही. आई आणि बाबांना तुझी खूप आठवण येईल. स्वर्गात तुला सर्वोच्च स्थान मिळो’.  आमिर जमालच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी आणि अनेक क्रिकेटर्सनी संवेदना व्यक्त केली. पाकिस्तानची माजी महिला कर्णधार सना मीरने आमिरच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं की, ‘देव तुला आणि तुझ्या पत्नीला हे दुःख सहन करण्याची शक्ती देओ’. आमिर जमालचे जवळचे सहकारी मन्सूर राणा, राय एम. अजलान, प्रणव महाजन आणि उद्योजक हमजा नक्वी यांनीही कमेंट करून संवेदना  व्यक्त केल्या.

Previous Post

विवाहाच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक, नागपूरमधील तरुणीला अटक

Next Post

ओला-उबेरच्या दादागिरीला बसणार चाप, सरकार सुरू करणार स्वदेशी टॅक्सी सेवा अॅप

admin

admin

Next Post

ओला-उबेरच्या दादागिरीला बसणार चाप, सरकार सुरू करणार स्वदेशी टॅक्सी सेवा अॅप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION