• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

विवाहाच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक, नागपूरमधील तरुणीला अटक

admin by admin
October 25, 2025
in गुन्हेगारी, नागपूर, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागातील नागरिकांना चोरटे गंडा घालत आहेत. फसवणुकीच्या प्रकारांना बळी न पडण्याचे आवाहन वेळोवेळी नागरिकांना केले जात असले तरीही घटना थांबताना दिसत नाही. असातच आता विवाहाच्या आमिषाने बिबवेवाडी भागातील एक ज्येष्ठ नागरिकाची साडेअकरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नागपूरमधील तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीकडून पोलिसांनी रोकड जप्त केली आहे. हर्षला राकेश डेंगळे (वय २८, रा. न्यू ओमनगर, हुडकेश्वर रोड, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूरज बेंद्रे, पोलिस कर्मचारी संतोष जाधव, विशाल जाधव, मेधा गायकवाड, प्रतीक करंजे यांनी ही कामागिरी केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी एका वृत्तपत्रात विवाह विषयक जाहिरात वाचली होती. या जाहिरातीतील संपर्क क्रमांकावर त्यांनी १८ एप्रिल २०२५ रोजी संपर्क साधला. त्यानंतर ममता जोशी असे नाव आरोपी हर्षला डेंगळेने त्यांना सांगितले. त्यानंतर तिने ज्येष्ठ नागरिकाला जाळ्यात ओढले. ‘तेव्हा कोल्हापूरला आले आहे. माझ्या मावसबहिणीचा अपघात झाला. उपचारासांठी तातडीने पैशांची गरज आहे. पुण्यात परत आल्यानंतर पैसे करते’, असे डेंगळेेने त्यांना सांगितले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तिने ज्येष्ठ नागरिकाकडून वेळोवेळी अकरा लाख ४७ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा करुन घेतले. त्यानंतर डेंगळेने वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने १ जून रोजी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी फसवणूक, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. बिबवेवाडी पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात आला. तांत्रिक तपासात आरोपी हर्षला डेंगळेने फसवणूक केल्याचे उघडकीस आले. ती नागपूरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. तिच्याकडून तीन मोबाइल, तसेच ११ लाख ४५ हजार रुपये जप्त करण्यात आले. अटक करण्यात आल्यानंतर तिला शिवाजीनगर न्यायालयात हजर करुन तिच्याविरुद्ध अराोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालायने तिला जामीन मंजूर केला आहे.

Previous Post

मुंबई विमानतळावरून वन्यप्राण्यांची तस्करी; आरोपीसह १५४ वन्यप्राणी ताब्यात

Next Post

स्टार क्रिकेटरवर दुःखाचा डोंगर कोसळला, नवजात बाळाचा मृत्यू

admin

admin

Next Post

स्टार क्रिकेटरवर दुःखाचा डोंगर कोसळला, नवजात बाळाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION