• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबई विमानतळावरून वन्यप्राण्यांची तस्करी; आरोपीसह १५४ वन्यप्राणी ताब्यात

admin by admin
October 25, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत ठाणे येथील एका महिला प्रवाशाला अटक करण्यात आली. आरोपीकडे १५४ विदेशी वन्यप्राणी सापडले असून, या कारवाईत अॅनाकोंडा, सरडे, कासवासह १५४ प्राणी ताब्यात घेण्यात आले. या सर्व प्राण्यांना मूळ देशात पाठवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित महिला प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिला अटक केली. महिलेच्या सामानाची तपासणी केली असता त्यात वन्यप्राणी लपवल्याचे आढळले. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे प्राणी ताब्यात घेऊन वैद्यकीय उपचारांसाठी रेस्क्युइंग असोसिएशन फॉर वाईल्ड लाईफ वेल्फेअर (रॉ) या संस्थेकडे सुपूर्द केले, यामध्ये विविध प्रकारच्या संकटग्रस्त यादीत असलेल्या प्रजातींचा समावेश आहे. या कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या वन्य प्राणांमध्ये कासव, इग्वाना, सरडे, रकून, अॅनाकोंडा या प्रजातींचा समावेश आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली असून, तस्करी केलेल्या प्राण्यांचे मूळ आणि हेतू निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे. या प्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’जी धरतीवर अवतरणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब – राज्यपाल आचार्य देवव्रत

Next Post

विवाहाच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक, नागपूरमधील तरुणीला अटक

admin

admin

Next Post

विवाहाच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक, नागपूरमधील तरुणीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION