• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

शिवाजी पार्क मैदानामध्ये फटाके फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई, स्थानिक रहिवाशीयांची मागणी

admin by admin
October 20, 2025
in मुंबई
0
शिवाजी पार्क मैदानामध्ये फटाके फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई, स्थानिक रहिवाशीयांची मागणी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दादरमधील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानामध्ये फटाके फोडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज पार्क रहिवाशी संघटनांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात रहिवाशी संघटनेकडून शिवाजी पार्क पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० वाजल्यानंतर शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे.  मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार, मुंबईत फटाके फोडण्याची अधिकृत वेळ फक्त ८ ते १० आहे, असं पत्रात नमूद केले आहे. फटाके फोडण्यासाठी जमलेल्या शेकडो लोकांमुळे दरवर्षी शिवाजी पार्कमधील रहिवासी फटाक्यांच्या ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे खूप अस्वस्थ होतात. उद्यानाच्या परिसरात आणि आजूबाजूच्या भागात अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत अशी माहिती ही पत्रातून देण्यात आलेली आहे. शिवाजी पार्क मैदानावर नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आलं. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर येथे मोठ्या प्रमाणात फटाके वाजवण्यात आले. यामुळे झालेला त्रास आणि प्रूदषण यामुळे शिवाजी पार्क आणि आजूबाजूच्या भागातील रहिवाशांनी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.

दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान रात्री उशिरापर्यंत फोडण्यात आले असा रहिवाशांचा दावा आहे. मैदानावर रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजातील फटाके वाजवल्याने त्रास झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शिवाजी पार्क रहिवासी संघटनांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरात फटाके फोडण्याची वेळ रात्री ८ ते १० या दोन तासांपुरती मर्यादित आहे. मात्र, दीपोत्सवाच्या कार्यक्रमात या वेळेचे पालन झाले नाही. परिणामी, परिसरात ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा स्तर झपाट्याने वाढला. पार्क परिसरात अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात, त्यामुळे या प्रदूषणाचा त्यांच्यावर गंभीर परिणाम झाला असल्याचे पत्रात म्हटलं आहे. आयोजक आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे. तसंच न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं जाईल अशी आशा व्यक्त केली आहे. पोलीस आदेशाचं उल्लंघन झालं का यादृष्टीने सध्या तपास करत आहेत. नागरिकांनी प्रशासनाला शिवाजी पार्क परिसराला “शांत क्षेत्र” (Silent Zone) म्हणून जाहीर करून अशा कार्यक्रमांवरील नियंत्रण अधिक कठोर करण्यात यावं अशी मागणी विविध कार्यक्रमांच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर केली आहे.

Previous Post

शिवडी सोने लूट प्रकरण: पोलिसांनी तक्रारदारालाच ठोकल्या बेड्या

Next Post

पोस्टाची आता २४ तासांत गॅरंटीड डिलिव्हरी सेवा!

admin

admin

Next Post
पोस्टाची आता २४ तासांत गॅरंटीड डिलिव्हरी सेवा!

पोस्टाची आता २४ तासांत गॅरंटीड डिलिव्हरी सेवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,073)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (64)
  • पालघर (43)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,534)
  • मुंबई (3,188)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (31)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION