• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

शिवडी सोने लूट प्रकरण: पोलिसांनी तक्रारदारालाच ठोकल्या बेड्या

admin by admin
October 20, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
शिवडी सोने लूट प्रकरण: पोलिसांनी तक्रारदारालाच ठोकल्या बेड्या
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शिवडीतील भरदिवसा २ कोटी २९ लाखांच्या सोन्याचे दागिने लुटीचा पर्दाफाश आरएके मार्ग पोलिसांच्या विशेष पथकाने केला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली सून मास्टरचैन ॲण्ड ज्वेल्स कंपनीचा कर्मचारी शामलाभाई रबार व जगदीशभाई यांनी इतर दोन साथीदारांच्या मदतीने हा लुटीचा बनाव रचला होता. या दोघांसह गुजरातमधून भानाराम भगराज रबारी आणि लिलाराम नागजी देवासी यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी मूळचे राजस्थानचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी २ कोटी २९ लाख रुपयांचे २०६७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपी असलेले तक्रारदार कर्मचारी शामलाभाई रबारी व जगदीशभाई हे दोघे मास्टरचैन ॲण्ड ज्वेल्स कंपनीचे सोन्याचे दागिने शिवडीतील एका खासगी कंपनीत हॉलमार्कसाठी सोमवारी दुचाकीवरून घेऊन जात होते.

दुपारी अडीच ते पावणेतीन वाजता शिवडी येथील झकेरिया बंदर रोड, शिवडी कोर्टजवळील आरएके चार रोडजवळ आले असता दुसऱ्या एका बाईकस्वाराने त्यांना ओव्हरटेक करीत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने असलेली बॅग खेचण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी बॅग देण्यास नकार दिला असता त्यातील एकाने पिस्तूलसारख्या दिसणाऱ्या घातक शस्त्रांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन दागिने असलेली बॅग घेऊन तेथून पलायन केले होते. दिवसाढवळ्या आणि भरस्त्यात घडलेल्या या घटनेने दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनीही तत्काळ दखल घेत तपासासाठी आठ विशेष पथकाची नियुक्ती केली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा माग काढला असताते गुजरातला पळून गेल्याचे उघडकीस आले होते. पथकाने अहमदाबाद येथून लिलाराम आणि भानाराम या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी शामलाभाई आणि जगदीश यांच्या मदतीने ही रॉबरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील संपूर्ण सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. अटकेनंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. त्यांच्या चौकशीनंतर शामलाभाई आणि जगदीश या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते चौघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. यातील भानाभाई पुण्यातील एका ज्वेलरी शॉपमध्ये तर लिलाराम हा अहमदाबाद येथे कामाला आहे. शामलाभाई याने संपूर्ण कटाची योजना बनविली होती. त्यानेच इतर तिघांच्या मदतीने ही रॉबरी घडवून आणली होती.

Previous Post

मिठी नदीवर उभारणार नवा पूल, सायन, कुर्ला, बीकेसी मार्गावर वाहतूक कोंडी दूर होणार

Next Post

शिवाजी पार्क मैदानामध्ये फटाके फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई, स्थानिक रहिवाशीयांची मागणी

admin

admin

Next Post
शिवाजी पार्क मैदानामध्ये फटाके फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई, स्थानिक रहिवाशीयांची मागणी

शिवाजी पार्क मैदानामध्ये फटाके फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई, स्थानिक रहिवाशीयांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (442)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (920)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,265)
  • मुंबई (3,012)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (384)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION