• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

पहिलं वर्ल्डकप विजेते बर्नार्ड ज्युलियन यांचे निधन, क्रिकेट विश्वात शोककळा

admin by admin
October 6, 2025
in स्पोर्ट्स
0
पहिलं वर्ल्डकप विजेते बर्नार्ड ज्युलियन यांचे निधन, क्रिकेट विश्वात शोककळा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : क्रिकेट विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आणि १९७५ वर्ल्डकप विजेते बर्नार्ड ज्युलियन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्रिनिदादमधील वॉल्सॉल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वेस्ट इंडियन क्रिकेटमधील ते महान खेळाडू होते. त्यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. १९७५ च्या पहिल्या एकदिवसीय विश्वचषकात बर्नार्ड ज्युलियन यांनी वेस्ट इंडिजकडून खेळाताना उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांनी ग्रुप स्टेजच्या सामन्यात श्रीलंकेच्या विरुद्ध चार गडी बाद केले होते. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धही चार विकेट्स घेतल्या होत्या. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना त्यांनी फलंदाजीद्वारे योगदान दिले होते. ते वेस्ट इंडियन संघासाठी महत्त्वाचे खेळाडू होते.

बर्नार्ड ज्युलियन यांनी वेस्ट इंडिजसाठी एकूण २४ कसोटी सामने खेळले. या कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ७६६ धावा केल्या. सोबतच त्यांनी ५० बळी देखील घेतले. त्यांनी १२ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही सहभाग घेतला होता. त्यात ज्युलियन यांनी ८६ धावा केल्या होत्या आणि १८ विकेट्स घेतल्या होत्या. त्यांची समृद्ध अशी कारकीर्द होती. अनेक वेस्ट इंडियन खेळाडूंना त्यांनी प्रेरणा दिली होती. बर्नार्ड ज्युलियन यांच्या निधनावर क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष किशोर शैलो यांनीही ज्युलियन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्युलियन यांच्या निधनाच्या बातमीवर त्यांनी दु:ख व्यक्त करत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी वेस्ट इंडियन क्रिकेट बोर्डाकडून बर्नार्ड ज्युलियन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Previous Post

रो-रो बोट अडकली विरारच्या समुद्रात; २०० प्रवासी आणि ७५ वाहनांची तब्बल २ तासांनी सुटका

Next Post

पोलिसांची तंत्रज्ञानाधारित गस्त प्रणाली; बनवाबनवीवर आळा

admin

admin

Next Post
पोलिसांची तंत्रज्ञानाधारित गस्त प्रणाली; बनवाबनवीवर आळा

पोलिसांची तंत्रज्ञानाधारित गस्त प्रणाली; बनवाबनवीवर आळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION