• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवीन योजना; तरुणांना मिळणार दर महिन्याला १००० रुपये

admin by admin
October 4, 2025
in राष्ट्रीय
0
पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवीन योजना; तरुणांना मिळणार दर महिन्याला १००० रुपये
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या तरुणांना मोठं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान मोदींनी आज युवा संवाद कार्यक्रमाद्वारे तरुणांशी संवाद साधला आहे. हा कार्यक्रम ऑनलाइन होता. या माध्यमातून त्यांनी बिहारमधील हजारो तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जवळपास ६२,००० कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. याचसोबत अनेक योजना देखील लाँच केल्या.

पंतप्रधान मोदींनी तरुणांसाठी नवीन योजना सुरु केली आहे. मुख्यमंत्री स्वयं सहात्ता भत्ता योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना दर महिन्याला १००० रुपये दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत पाच लाख तरुणांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाणार आहे. दोन वर्षांसाठी हे पैसे दिले जाणार आहेत. याचसोबत त्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे. बेरोजगार तरुणांसाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे.

Previous Post

लोकलमध्ये धक्काबुक्की; धावत्या लोकलमधून पडून सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू

Next Post

रत्नागिरीकरांचं स्वप्न लवकरच होणार पूर्ण, सामान्यांना मिळणार विमानातून प्रवास करण्याचा लाभ

admin

admin

Next Post
रत्नागिरीकरांचं स्वप्न लवकरच होणार पूर्ण, सामान्यांना मिळणार विमानातून प्रवास करण्याचा लाभ

रत्नागिरीकरांचं स्वप्न लवकरच होणार पूर्ण, सामान्यांना मिळणार विमानातून प्रवास करण्याचा लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION