• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

साकीनाकामध्ये अमली पदार्थ विक्रेत्याचा दोन पोलिसांवर हल्ला

admin by admin
September 27, 2025
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांचे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या साकीनाका पोलिसांच्या पथकावर एका अमली पदार्थ विक्रेत्याने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात एका पोलीस उपनिरीक्षक व एका पोलिस शिपायाला किरकोळ दुखापत झाली. हल्ल्यानंतर आरोपीने स्वत:वरही वार करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अकीन खान (२७) असे आरोपीचे नाव आहे. साकीनाका पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रीचे जाळे उघडकीस आणले होते. एप्रिल महिन्यात साकिनाका पोलिसांनी वसई पूर्वेच्या कामण येथे अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून ४ किलो ५३ ग्रॅम वजनाचे ८ कोटी रुपयांचे एमडी (मॅफेड्रॉन) हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात सलीम शेख उर्फ सलीम लंगडा (४५) या मुख्य आरोपीला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीवरून कर्नाटकच्या म्हैसूर येथे छापा टाकून १८७ किलो एमडी हे अमली पदार्थ जप्त केले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार एकूण किंमत ३८१ कोटी रुपये आहे. याप्रकरणात मुंबईतील आतिक खान (२७) याचा समावेश असल्याची माहिती मिळाली होती.

आतिक खान (२७) नावाचा आरोपी अंधेरी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवार २४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी डी.एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला. त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच आतिकने त्याच्याकडील चाकू काढून पोलिसांना धमकावले व हल्ला केला. या झटापटीत उपनिरीक्षक शशिकांत पाटील (५१) आणि पोलीस शिपाई पंकज परदेशी (३८) यांना किरकोळ दुखापत झाली. अखेर पोलिसांनी आरोपीवर नियंत्रण मिळवून त्याला अटक केली. आरोपी आतिक खान याला न्यायालयाने त्याला १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Previous Post

पहिल्याच बॉलमध्ये भारताचा विजय; टीम इंडियाचा ‘आशिया कप’ मध्ये अजेय राहण्याचा रेकॉर्ड कायम

Next Post

१ ऑक्टोबरपासून CSMTचा ‘हा’ प्लॅटफॉर्म ३ महिने राहणार बंद

admin

admin

Next Post

१ ऑक्टोबरपासून CSMTचा ‘हा’ प्लॅटफॉर्म ३ महिने राहणार बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION