• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, विद्यार्थी संघटनांचे राज्यपालसह मंत्र्यांना मागणीचे पत्र

admin by admin
September 27, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये कोसळत असलेल्या मुसळधारांमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी त्याचा विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसला आहे. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेत राज्यातील विद्यार्थी संघटनांनी पुढे येत यंदा आणि पुढील शैक्षणिक वर्षाचे शुल्क माफ करावे, अशी मागणी राज्यपाल, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण या विभागांच्या मंत्र्यांकडे केली आहे. तसेच काही संघटनांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या घरांची पडझड होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या जिल्ह्यांमधील शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची वह्या-पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले आहे. पुरामुळे आर्थिक नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांना हे साहित्य पुन्हा विकत घेता येणे शक्य नाही. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता छात्रभारती, युवासेना या विद्यार्थी संघटना पुढे सरसावल्या आहेत. विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यावर्षीचे व पुढील शैक्षणिक शुल्क माफ करून विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करावे अशी मागणी युवासेनेने राज्यपालांकडे केली आहे. तसेच शालेय शिक्षण विभाग आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांना तातडीने आदेश देण्याची विनंती केली आहे. पहिली ते बारावीसाठीच्या पाठ्यपुस्तकांच्या जास्त प्रती छापून त्या या विद्यार्थ्यांना मोफत वाटाव्या, तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि तांत्रिक अभ्यासक्रमाचे शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी छात्रभारतीने शालेय शिक्षण मंत्री व उच्च तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.

 

Previous Post

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २८ सप्टेंबर एवजी आता ९ नोव्हेंबरला

Next Post

पहिल्याच बॉलमध्ये भारताचा विजय; टीम इंडियाचा ‘आशिया कप’ मध्ये अजेय राहण्याचा रेकॉर्ड कायम

admin

admin

Next Post

पहिल्याच बॉलमध्ये भारताचा विजय; टीम इंडियाचा ‘आशिया कप’ मध्ये अजेय राहण्याचा रेकॉर्ड कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION