• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्रातून जीवे मारण्याची धमकी

admin by admin
September 26, 2025
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्रातून जीवे मारण्याची धमकी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात एका रॅलीदरम्यान योगी आदित्यनाथ यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका रॅलीतील मंचावर लोकांनी “आय लव्ह मोहम्मद” असे लिहिलेले पोस्टर हातात धरले होते आणि मुख्यमंत्री योगींना शिवीगाळही केली. इतकेच नव्हे तर “जर तुमच्यात हिंमत असेल तर इथे महाराष्ट्रात या; आम्ही तुम्हाला गाडून टाकू.” असा इशाराही दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून बीड पोलिसांनी या व्हिडीओ प्रकऱणाची चौकशी सुरू केली आहे. तसेच या प्रकरणात लवकरच एफआयआर दाखल केला जाणार असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

मिळालेल्या महितीनुसार, ही घटना बीडमधील एका धार्मिक कार्यक्रमात हा प्रकार घडला. मंचावरील एका वक्त्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना “टक्कल पडलेले” अशी उपहासात्मक टीक करत त्यांच्या धोरणांवर हल्ला केला. तर मायक्रोफोनवरील एका व्यक्तीने, “जर योगींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात यावे; आम्ही त्यांना येथेच गाडून टाकू.” अशी खुली धमकी दिली. या कार्यक्रमाच्या ठिकाणी “आय लव्ह मोहम्मद” चे मोठे पोस्टरही लावण्यात आले होते. या कार्यक्रमावा शेकडो लोक उपस्थित होते. धमकीवजा विधाने झाल्यानंतर लोकांनी टाळ्यांचा कडकडाटही केला. दरम्यान, बीडमधून झालेल्या या विधानामागे योगी आदित्यनाथांचीअलीकडची भाषणे असल्याचे मानले जात आहे. योगी आदित्यनाथ यांच्या कट्टर धार्मिक भूमिकांमुळे ही संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, बीडच्या पोलिस अधीक्षकांनी एक निवेदन जारी करून व्हिडिओची चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. धमक्या देणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे आणि लवकरच एफआयआर दाखल केला जाईल. हे कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन आहे.” असं पोलिसांनी म्हटलं आहे.

Previous Post

बुलेट ट्रेन नवी मुंबई विमानतळाला जोडणार? , प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर

Next Post

रायगड पोलीसांची कामगिरी; ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

admin

admin

Next Post
रायगड पोलीसांची कामगिरी; ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

रायगड पोलीसांची कामगिरी; ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION