• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

आता एकाच तिकीटावरून चारही मट्रो मार्गिकांमधून करता येणार प्रवास

admin by admin
September 24, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईत सध्या चार मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल असून या मार्गिकांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुकर होणार आहे. आता एकाच तिकीटावरून चारही मट्रो मार्गिकांमधून प्रवास करता येणार आहे. घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १ चे संचलन करणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ‘वन तिकीट’ ॲप कार्यान्वित केले आहे. प्रवाशांना एका वेळी दोन वा त्यापेक्षा अधिक मार्गिकांवरून प्रवास करायचा असल्यास त्यांना या ॲपवरून एकच तिकीट खरेदी करता येणार आहे. येत्या काळात आणखी काही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार असून या मार्गिकांवरून प्रवास करण्यासाठी या ॲपवर तिकीट उपलब्ध होणार आहे.

मेट्रो १ सह दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ, दहिसर – गुंदवली मेट्रो ७ आणि आरे – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक भुयारी मेट्रो ४ या चार मेट्रो मार्गिका सेवेत दाखल आहेत. दरवर्षी किमान ५० किमीची मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) दिले आहे. त्यामुळे सध्या वाहतूक सेवेत असलेले ७० किमीचे मेट्रोचे जाळे येत्या काही वर्षातच २७० किमी आणि पुढे ३३७ किमीवर पोहचणार आहे. प्रत्येक मेट्रो मार्गिका नजीकच्या दुसऱ्या मेट्रो मार्गिकेशी जोडली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात एका मार्गिकेवरून दुसऱ्या मार्गिकेचा वापर करून प्रवाशांना इच्छितस्थळ गाठाता येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी, त्यांचा प्रवास सुकर करण्यासाठी तिकीट सोप्या पद्धतीने उपलब्ध होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन एमएमओसीएलने स्वीक्वेलस्ट्रिंग कंपनी आणि एमएमओसीएलने वनतिकिट ॲप कार्यान्वित केले आहे.

Previous Post

कोकणकरांसाठी आनंदाची बातमी: ऑक्टोबरपासून रो-रो सेवा सुरू, ५.५ तासांत मुंबईहून कोकणात

Next Post

पुण्यात लवकरच प्रवाशांच्या सेवेत धावणार ‘डबल डेकर’ बस

admin

admin

Next Post

पुण्यात लवकरच प्रवाशांच्या सेवेत धावणार ‘डबल डेकर’ बस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION