• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईत ‘महालक्ष्मी यात्रा’साठी बेस्टच्या २५ विशेष बसगाडया

admin by admin
September 23, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
मुंबईत ‘महालक्ष्मी यात्रा’साठी बेस्टच्या २५ विशेष बसगाडया
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई शहरातील ‘महालक्ष्मी यात्रा’ यावर्षी सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे मुंबई उपनगरातून, तसेच भायखळा, महालक्ष्मी रेल्वेस्थानक येथून महालक्ष्मीदरम्यान २५ विशेष बसगाडया सोडण्यात येत आहेत. शहराच्या विविध भागांतून महालक्ष्मी मंदिरमार्गे वळविण्यात येणाऱ्या बसमार्गावरील बसफेऱ्यांमध्येही आवश्यकतेप्रमाणे वाढ करण्यात येईल. महालक्ष्मी मंदिराला भेट देणारे प्रवासी मोठ्याप्रमाणावर भायखळा स्थानक व महालक्ष्मी स्थानक येथे लोकलने येऊन तेथून बेस्टच्या बसचा लाभ घेतात. त्यामुळे या मार्गावर बेस्ट उपक्रमाच्या जास्तीत जास्त गाड्या भायखळा, महालक्ष्मी स्थानक ते महालक्ष्मी मंदिर या दरम्यान चालवण्यात येतील. भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची बस स्थानकावर नियुक्ती करण्यात आली आहे.

महालक्ष्मी बेस्ट बसमार्ग ए-३७, ५७, १५१, ए-६३, ए-७७, ए-७७ जादा, ए-३५७, ८३, ए-१३२ या बसमार्गावर दररोज २५ अतिरिक्त गाडया चालवण्यात येतील. या व्यतिरिक्त लोकल प्रवाशांसाठी प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) येथून महालक्ष्मी मंदिरात जाण्याकरीता गर्दीच्या वेळी लालबाग, चिंचपोकळी, सातरस्ता व महालक्ष्मी रेल्वे स्थानकमार्गे नवरात्रीच्या ९ दिवसाच्या कालावधीत विशेष बससेवा चालवण्यात येतील. महालक्ष्मी यात्रेदरम्यान बेस्ट उपक्रमातर्फे उपलब्ध असलेल्या विशेष बससेवेचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. यात्रेनिमित्त जादा बस चालवण्यात येणार असल्याने इतर बस आगारांमधून बसनिरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची तात्पुरत्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. – जे. मेहता मार्ग ते कुर्ला स्थानक (प) या दरम्यान धावणारी बेस्ट बसमार्ग क्रमांक ए-३७ बस

  • वाळकेश्वर ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) दरम्यान धावणारी बेस्ट बसमार्ग क्रमांक ५७ बस
  • भायखळा स्थानक (प) ते ब्रीचकॅन्डी रुग्णालय दरम्यान धावणारी बेस्ट बसमार्ग क्रमांक ए-६३ बस
  • भायखळा स्थानक (प) ते ब्रीचकॅन्डी रुग्णालय दरम्यान धावणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-७७ बस
  • संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) ते ब्रीचकॅन्डी रुग्णालय दरम्यान धावणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-७७ जादा बस
  • कुलाबा बसस्थानक ते सांताक्रूझ आगारादरम्यान धावणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक ८३ बस
  • वडाळा आगार ते ब्रीचकॅन्डी रुग्णालयादरम्यान धावणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक १५१ बस
  • मुंबईसेंट्रल आगार ते इलेक्ट्रीक हाऊस दरम्यान धावणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-१३२ बस
  • मुंबई सेंट्रल आगार ते शिवाजीनगर आगारादरम्यान धावणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-३५७ बस
Previous Post

लोकनाट्य व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याचा प्रस्ताव – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

Next Post

मुंबईकरांच्या सेवेत लवकरच ‘पॉड टॅक्सी’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

admin

Next Post
मुंबईकरांच्या सेवेत लवकरच ‘पॉड टॅक्सी’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईकरांच्या सेवेत लवकरच ‘पॉड टॅक्सी’ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION