• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘दशावतार’ सिनेमाचा धुमाकूळ, १० दिवसात ‘इतक्या’ कोटींची कमाई

admin by admin
September 22, 2025
in महाराष्ट्र, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसात मनोरंजन विश्वात फक्त मराठी सिनेमांचाच बोलबाला पाहायला मिळत आहे. १२ सप्टेंबर रोजी एकूण तीन मराठी चित्रपट रिलीज झाले. त्यातला ‘दशावतार’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पहिल्याच दिवशी ५८ लाखांची कमाई करणाऱ्या ‘दशावतार’ने दहाव्या दिवशी डरकाळीच फोडली आहे. रविवार असल्याने प्रेक्षकांनी सिनेमाला तुडुंब प्रतिसाद दिला आहे.

सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ चा थाट दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रेक्षकांना सिनेमा प्रचंड आवडला असून मोठ्या प्रमाणात माऊथ पब्लिसिटीही होत आहे. ८१ वर्षीय दिलीप प्रभावळकरांचा बाबुली मेस्त्री प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दहाव्या दिवशी म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी रविवार असल्याने सिनेमाने तब्बल ३ कोटी कमावले आहेत. तर शनिवारपर्यंत कमाईचा एकूण आकडा १२.८५ कोटी इतका होता. म्हणजेच दहा दिवसात सिनेमाने १५.८५ कोटींचा बिझनेस केला आहे. यापुढेही सिनेमा झपाट्याने कलेक्शन करेल असा अंदाज आहे.

Previous Post

मुंबई – रत्नागिरी प्रवास आता एका तासात; रत्नागिरी विमानतळ लवकरच प्रवाशांच्या सेवेत

Next Post

जीएसटी कपातीमुळे ‘रेल नी’ झाली स्वस्त, ५०० मिलीची बाटली आता..

admin

admin

Next Post

जीएसटी कपातीमुळे ‘रेल नी’ झाली स्वस्त, ५०० मिलीची बाटली आता..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,144)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,187)
  • मुंबई (3,577)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION