• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

फायनान्स कर्मचा-याला चाकूचा धाक दाखवून ५ लाख ९० हजारांचे दागिने लुटले

admin by admin
September 15, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवीमुंबई : रस्त्यात दुचाकीवरून सोन्याचे दागीने घेऊन जाणा-या दुचाकीस्वाराला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले आहे. पाच लाख ९० हजार रुपयांचे दागीने लुटल्याने सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. चोरट्यांना सोने घेऊन जाणार होता याची कोणी माहिती दिली याविषयी खांदेश्वर पोलीस तपास करत आहेत. खांदेश्वर उपनगरात तीन दिवसांपूर्वी एका दूकानात शिरून चोरट्याने दूकानदाराच्या गळ्यातून सोनसाखळी व मोबाईल फोन हिसकावण्याची घटना ताजी असताना गुरुवारी सायंकाळी खांदेश्वर येथील रेल्वे उड्डाणपुलावर एका दुचाकीस्वाराला लुटीची घटना समोर आली.

ज्या व्यक्तीची लुट झाली तो तरूण एका फायनान्स कंपनीत दागीने व रोख रक्कम वाहतूकीचे काम करतो. पनवेल शहरातील प्रसिद्ध फायनान्स कंपनीच्या संचालकांनी याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची माहिती दिली. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला. दुचाकीवरून शैलेश कांबळे याने पनवेल येथील फायनान्स कंपनीचे मालक सुयोग बांठीया यांना रस्त्यात घडलेला लुटीचा प्रसंग सांगीतला. शैलेश हा दुचाकीवरून जात असताना उड्डाणपुलावर त्याला काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तीने थांबवले. शैलेश यांना चाकूचा धाक दाखविल्याने तो घाबरल्याचे त्याने मालकाला सांगीतले. आणि चोरट्यांनी शैलेशजवळील सोनसाखळी, सोन्याच्या बांगड्या आणि दिड लाख रुपयांची रोकड असा ऐवज घेऊन ते चोरटे पसार झाले.याबाबत रात्री साडेदहा वाजता फायनान्सचे मालक सुयोग बांठिया यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या घटनेनंतर खांदेश्वर पोलीसांसह नवी मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस पथक चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Previous Post

आदिवासी क्षेत्रातील आरोग्य सेवेत कृती दलाच्या माध्यमातून सुधारणा करणार- आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर

Next Post

दिवाळीत मिठाई व अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास कठोर कारवाई करणार- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

admin

admin

Next Post

दिवाळीत मिठाई व अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास कठोर कारवाई करणार- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION