• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

HDFC बँक ग्राहकांसाठी महत्वाचा अलर्ट! ‘या’ दिवशी GPay, PhonePe राहणार बंद

admin by admin
September 10, 2025
in महाराष्ट्र, मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : HDFC बँकेने आपल्या ग्राहकांसाठी महत्वाचा अलर्ट जारी केला आहे. जर तुम्ही HDFC बँकेचे खातेधारक असाल आणि Google Pay, PhonePe, Paytm किंवा थेट UPI वापरत असाल, तर हा अपडेट नक्की लक्षात ठेवा.

बँकेच्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजल्यापासून पहाटे १.३० वाजेपर्यंत (एकूण ९० मिनिटे) HDFC बँकेच्या UPI सेवा पूर्णपणे बंद राहतील. या काळात बँकेच्या सिस्टीमचे मेंटेनन्स व अपडेटिंग केले जाणार आहे.  बँकेने सांगितले आहे की या मेंटेनन्सच्या काळात खालील सेवा प्रभावित होतील:

  • UPI ट्रान्झॅक्शन: HDFC खात्यातून पैसे पाठवणे किंवा घेणे शक्य होणार नाही.
  • Google Pay, PhonePe, Paytm सारख्या थर्ड-पार्टी अ‍ॅप्स: या अ‍ॅप्सवरून HDFC खात्यातून व्यवहार अयशस्वी होऊ शकतात.
  • रुपे क्रेडिट कार्ड पेमेंट: रुपे क्रेडिट कार्डद्वारे होणारे काही व्यवहार पूर्ण होणार नाहीत.
  • व्यापाऱ्यांचे पेमेंट: HDFC खात्याशी लिंक असलेल्या व्यापाऱ्यांना ग्राहकांकडून येणारे UPI पेमेंट स्वीकारण्यात अडचणी येऊ शकतात.

बँकेने ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना सल्ला दिला आहे की,

  • महत्वाचे व्यवहार, बिल पेमेंट किंवा मनी ट्रान्सफर मेंटेनन्स सुरू होण्याआधी पूर्ण करावेत.
  • रात्रीच्या वेळेत पेमेंट करायचे असल्यास पर्याय म्हणून दुसरे खाते किंवा वॉलेट वापरावे.
Previous Post

इगतपुरीमधील पंचतारांकित हॉटेलवर सीबीआयचा छापा; हॉटेलमध्ये बनावट कॉल सेंटरचा अड्डा

Next Post

परदेशातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

admin

Next Post

परदेशातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION