• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाणे शहर पोलीस दलाकडून नागरिकांच्या सोयीसाठी ‘निर्भय ठाणे’ व्हॉटसअप चॅट बॉट डिजिटल सेवा सुरु

admin by admin
September 1, 2025
in ठाणे, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाणे शहर पोलीस दलाने नागरिकांच्या सोयीसाठी आणि अधिक जनताभिमुख करण्याच्या उद्देशाने एक महत्वाची डिजिटल सेवा सुरु केली आहे. ‘निर्भय ठाणे’ व्हॉटसअप चॅट बॉट सेवा या नव्या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना पोलीस दलाच्या विविध सेवा आणि सुविधांचा ऑनलाईन लाभ घेता येणार आहे. या सेवेचा औपचारिक प्रारंभ ठाण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. या व्हॉटसअप चॅट बॉटच्या माध्यमातून नागरिकांना अनेक प्रकारच्या पोलीस सेवा उपलब्ध होणार आहेत. यात ऑनलाईन तक्रार नोंदणी, ई-चलन भरणा, हरविलेल्या किंवा सापडलेल्या वस्तूंची नोंद, सायबर गुन्ह्यांसाठी तक्रार, भाडेकरू नोंदणी, जवळपासचे पोलीस ठाणे शोधणे, लाईव्ह ट्रॅफिक अपडेट्स, ‘आपले सरकार’ सेवा, कायद्याची माहिती तसेच अभिप्राय नोंदणी यांसारख्या सुविधा समाविष्ट आहेत. यामुळे नागरिकांना पोलीस विभागाशी संपर्क साधण्यासाठी प्रत्यक्षपणे पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही.

नागरिकांना या सेवा घेण्यासाठी ७०३९४५५५५५ या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. ‘सदैव सेवेत, सदैव तत्पर’ या ब्रीदवाक्याचे पालन करत ठाणे पोलीस आयुक्तालयाने जनतेला अधिक कार्यक्षम सेवा देण्याचा दावा केला आहे. ठाणे पोलीस दलाने याबाबत नागरिकांना या नव्या सुविधा अधिकाधिक वापरण्याचे आवाहन केले आहे. ही डिजिटल सेवा नागरिकांच्या सोयीसाठी अत्यंत महत्वाची ठरलेली आहे, कारण ती नागरिकांच्या विविध समस्यांचा त्वरित आणि सुलभ पद्धतीने निराकरण करण्यास मदत करत आहे, अशी माहिती ठाणे पोलिस आयुक्तालयाकडून देण्यात आली.

Previous Post

“८ सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करा”, आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post

मुंब्रा खाडीकिनारी सापडली बोगस मतदार ओळखपत्रे आणि पॅन कार्ड

admin

admin

Next Post

मुंब्रा खाडीकिनारी सापडली बोगस मतदार ओळखपत्रे आणि पॅन कार्ड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION