• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘ही शान कोणाची… लालबागच्या राजाची!!”

admin by admin
August 25, 2025
in महाराष्ट्र, मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असलेल्या लालबागच्या राजाची २०२५ ची पहिली झलक समोर आली आहे. यंदा लालबागच्या राजाचा राजेशाही थाट पाहून भाविक भारावून गेले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जात आहे. मुंबईतील मंडळांचे गणपती विशेषतः प्रसिद्ध असून, जगभरात त्यांची ख्याती आहे. यापैकीच एक म्हणजे ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी ओळख असलेला लालबागचा राजा. लालबागच्या राजा मंडळाने आपल्या गणपतीची पहिली झलक दाखवताच हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली. यंदाची थीम काय असेल आणि बाप्पाचे रूप कसे असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

लालबागच्या राजाचे विलोभनीय रूप समोर येताच उपस्थितांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयजयकार केला. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत लाखो मुंबईकर दरवर्षी या राजाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगेत उभे राहतात. यंदा लालबागच्या राजाचा दरबार तिरुपती बालाजीच्या राजमुकुटात बसवण्यात आला आहे. यासाठी खास सुवर्ण गजानन महाल साकारण्यात आला आहे. लालबागच्या राजाची मूर्ती वात्सल्याने भरलेली असून, ती सोनेरी अलंकारांनी सजवण्यात आली आहे. सोन्याच्या पादुकांपासून ते सोन्याच्या राजमुकुटापर्यंत राजाचा हा राजेशाही थाट भाविकांना मंत्रमुग्ध करत आहे. यंदा प्रथमच लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची तब्बल ५० फूटांपर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे हे दृश्य अधिक भव्य दिसत आहे. लालबागचा राजा आणि भक्तांचे एक खास नाते आहे. आपल्या नवसाला हा गणपती पावतो, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने प्रत्येकजण त्याच्या चरणी लीन होतो.

Previous Post

मुंबईकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच चार मेट्रो मार्गिका सुरू होणार

Next Post

लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणीच्या दर्शनाला जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेवर विशेष व्यवस्था

admin

admin

Next Post

लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणीच्या दर्शनाला जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेवर विशेष व्यवस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION