• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

शहरात दहशत माजविणाऱ्या तब्बल दहा सराईत गुन्हेगारांवर एकाचवेळी तडीपारीची कारवाई

admin by admin
August 23, 2025
in गुन्हेगारी, पुणे, पुणे जिल्हा
0
शहरात दहशत माजविणाऱ्या तब्बल दहा सराईत गुन्हेगारांवर एकाचवेळी तडीपारीची कारवाई
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : लोणीकाळभोर, कोंढवा तसेच वानवडी पोलिस ठाण्याच्या रेकॉर्ड़वरील शहरात दहशत माजविणाऱ्या तब्बल दहा सराईत गुन्हेगारांवर एकाचवेळी तडीपारीची कारवाई केली आहे. त्यांना शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा परिक्षेत्रातून तडीपार केले आहे. त्यात टोळीप्रमुख व सदस्यांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिले आहेत. आगामी काळातील सण- उत्सव तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रतिबंधक आळा घालण्याच्या पार्श्वभुमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अनिकेत गुलाब यादव (वय २२) आणि प्रसाद उर्फ बाबु धनाजी सोनवणे (वय २१) यांना तडीपार करण्यात आले असून त्यांच्या विरोधात दरोडा, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेला विश्वजीत भीमराव गायकवाड (वय ४०) हा गावठी दारू विक्री करतो. गायकवाड याला तडीपार करण्यात आले आहे.

कोंढवा भागातील गुंड करीम सय्यदअली सौदागर उर्फ लाला (वय २९) आणि त्याचे साथीदार शाहरुख रमजान पठाण उर्फ फतेह (वय २५), अझहर बशीर शेख (वय ३५), अझहर इरफान शेख उर्फ अज्जु (वय २८) यांच्याविरुद्ध मारहाण, धमकी, गंभीर दुखापत, चोरी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, बेकायदा शस्त्र बाळगणे असे सात गंभीर गुन्हे नोंद दाखल आहेत. या टोळीला तडीपार करण्यात आले आहे. वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराइत राहुल उर्फ विकी परदेशी (वय ३५) याच्यासह विशाल राजू सोनकर (वय २६), सुनील रामू परदेशी (वय ३०) यांना तडीपार करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, विनयभंग, मालमत्तेचे नुकसान, धमकावणे, मारहाण आणि दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग करून गुंड शहरात येतात. आदेशाचा भंग करणारा गुंड आढळून आल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्ष (११२) किंवा परिमंडळ पाचचे कार्यालय (दूरध्वनी – ०२०-२६८६१२१४) या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ.राजकुमार शिंदे यांनी केले आहे. पुणे पोलिसांच्या परिमंडळ पाचच्या हद्दीतील मुंढवा, कोंढवा, लोणी काळभोर, हडपसर, वानवडी भागात गुन्हेगारीचे प्रमाण मोठे आहेत. परिमंडळ पाचमधील १६ गुन्हेगारांविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली असून, त्यांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. परिमंडळ पाचमधील ६७ गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. ३१ गुंडांना तडीपार करण्यात आले आहे.

Previous Post

राजगड पोलीसांनी केला कात्रज घाटातील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा उलगडा

Next Post

सोसायटीचेच सुरक्षा रक्षक ठरले भक्षक; ८,६५,००० रुपयांचा ऐवज चोरीला

admin

admin

Next Post
सोसायटीचेच सुरक्षा रक्षक ठरले भक्षक; ८,६५,००० रुपयांचा ऐवज चोरीला

सोसायटीचेच सुरक्षा रक्षक ठरले भक्षक; ८,६५,००० रुपयांचा ऐवज चोरीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION