• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

६० कोटींची सायबर फसवणूक करणारी टोळी जेरबंद

admin by admin
August 23, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
६० कोटींची सायबर फसवणूक करणारी टोळी जेरबंद
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : देशभरात सायबर फसवणूक करून त्याद्वारे मिळालेली रक्कम विविध बॅंक खात्यात वळविणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा मुंबई गुन्हे शाखा-२ च्या पथकाने पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी ९४३ बॅक खाती शोधून काढली असून त्यात देशातील सायबर फसवणुकीची तब्बल ६० कोटींची रक्कम वळविण्यात आली होती. या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. कांदिवलीमध्ये ‘डीजी सर्ज कन्स्लटन्सी’ आण ‘प्रितीत लॉजिस्टीक’ या दोन कंपन्या कार्यरत आहेत. मात्र या कंपन्या बोगस असून त्या प्रत्यक्षात सायबर फसवणुकीसाठी बॅंक खाती तयार करण्याचे काम करीत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष २ च्या पथकाला मिळाली होती.

पोलिसांच्या पथकाने या कंपन्यांवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत वैभव पटेल, सुनील कुमार पासवान, अमनकुमार गौतम, खुशबू सुंदरजळा, रितेश बांदेकर या आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून २ लॅपटॉप, २५ मोबाइल, वेगवेगळ्या बॅंकांचे २५ पासबूक, ३० धनादेश पुस्तिका ४६ एटीएम कार्ड, स्वाईप यंत्र, वेगवेगळ्या कंपनीचे १०४ मोबाइल सीमकार्ड जप्त करण्यात आले. त्यांच्याविरोधात समता नगर पोलीस ठाण्यात कमल ३१८ (४) ३ (५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर केलेल्या तपासात अन्य १२ जणांना अटक करण्यात आली. हे आरोपी आंतरराष्ट्रीय टोळीचा भाग आहेत. ते ७ ते ८ हजारात बॅंकचे तपशील विकत घेऊन त्याआधारे बॅंक खाती तयार करायचे. त्यांनतर ती खाती सुरू करून सायबर फसवणुकीसाठी संबंधिताना पुरवत होते. सायबर भामटे फसवणुकीतून आलेली रक्कम या बॅंक खात्यात घेत होते. पोलिसांनी लॅपटॉपमधील माहितीचे विश्लेषण केले असता ९४३ बॅंक खाती वापरण्यात आल्याचे आढळले. त्यापैकी १८१ बॅंक खात्यांचा सायबर फसवणुकीसाठी वापर झाला होता. या खात्यांवर विविध फसवणुकीच्या ३३९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यात मुंबईतील १६, राज्यातील ४६, तर राज्यातील २७७ तक्रारींचा समावेश होता. डिटिजल अरेस्ट, गुंतवणूक, ऑनलाईन खरेदी आदी विविध प्रकारे लोकांची सायबर फसवणूक केली जाते. फसवणुकीची रक्कम या बनावट बॅंक खात्यात वळविण्यात येते. पोलिसांनी केलेल्या तपासात या बॅंक खात्यात देशभरातील फसवणूक केलेली ६० कोटी ८२ लाख ७५ हजार रूपयांची रक्कम या खात्यात वळविण्यात आली होती. त्यापैकी मुंबईतील १ कोटी ६७ लाख ४४ हजार रुपये, तर राज्यातील १० कोटी ५७ लाख ३२ हजार रुपये फसवणुकीच्या रकमेचा समावेश आहे. सदर कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे प्रकटीकरण) राजतिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-दक्षिण) दिनकर शिलवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, प्रशांत गावडे आदींच्या पथकाने केली.

Previous Post

वसईच्या ऐतिहासिक किल्ल्याचा सागरी दरवाजा निखळला; दुरुस्ती करून पुन्हा बसविला जाणार

Next Post

कबुतरांना खाद्य देण्यासाठी महापालिकेकडे तीन संस्थांचे अर्ज दाखल

admin

admin

Next Post
कबुतरांना खाद्य देण्यासाठी महापालिकेकडे तीन संस्थांचे अर्ज दाखल

कबुतरांना खाद्य देण्यासाठी महापालिकेकडे तीन संस्थांचे अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION