• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

गणेशोत्सवात पुणेकरांना २० तास मेट्रोसेवा, रात्री दोन वाजेपर्यंत सुरू राहणार मेट्रो सेवा

admin by admin
August 22, 2025
in पुणे, पुणे जिल्हा, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : गणेशोत्सव काळात मेट्रोसेवा पुणेकरांना अधिक काळ मिळणार असून, ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या काळात २० तास सेवा ‘मेट्रो’ देणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) पुणे विभागाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) पुणे विभागाने १५ ऑगस्टपासून मेट्रोच्या फेऱ्या सहा मिनिटांवर आणल्या होत्या. आता गणेशोत्सवानिमित्त मेट्रोसेवा सुरू असण्याची वेळ आठ दिवस वाढवली आहे. सध्या रोज १७ तास मेट्रो धावत आहे. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत या वेळेत वाढ करण्यात आली असून, रात्री दोन वाजेपर्यंत (२० तास) मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. तर, ६ आणि ७ सप्टेंबर रोजी सलग ४१ तास मेट्रो सुरू ठेवण्यात येणार आहे. मेट्रोच्या निर्णयाचा गणेशभक्तांना फायदा घेता येणार आहे.

पुण्यातल्या गणेशोत्सवाचे जगभर आकर्षण असते. या काळात प्रवासी जाण्या-येण्यासाठी मेट्रोला पसंती देतात. यंदा जिल्हा न्यायालय ते स्वारगेट ही भूमिगत मेट्रोही सुरू झाली आहे. या मार्गावर जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई व स्वारगेट ही पुण्याच्या मध्य वस्तीत असलेली स्थानके असून, या परिसरात प्रतिष्ठित आणि मानाची गणेशमंडळे आहेत. मध्यवर्ती पेठांच्या परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांना सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मेट्रोच्या वेळेत बदल करून मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली.

२७ ते २९ ऑगस्ट : सकाळी ६ ते रात्री ११ – १७ तास
३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर : सकाळी ६ ते रात्री २ – २० तास
६ आणि ७ सप्टेंबर : सकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी रात्री ११ पर्यंत – ४१ तास

Previous Post

डाक विभाग आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ यांच्यासोबत धोरणात्मक सहकार्य

Next Post

ठाण्यात डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी भर, गणेश मंडळांची विशेष बैठक आयोजित

admin

admin

Next Post

ठाण्यात डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी भर, गणेश मंडळांची विशेष बैठक आयोजित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION