• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

सरकारकडून महालॉटरी जाहीर; मुंबईकरांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण

admin by admin
August 21, 2025
in नवी मुंबई, मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : मुंबई आणि उपनगरांत स्वतःचं घर घेणं हे हजारो लोकांचं स्वप्न असतं. मात्र वाढत्या घरांच्या किंमतींमुळे सामान्यांना हे स्वप्न पूर्ण करणं कठीण ठरतं. अशावेळी म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून सरकार स्वस्त घरं उपलब्ध करून देत असतं. आता पुन्हा एकदा हजारो कुटुंबांना नवी मुंबईत घर मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सरकार सिडकोच्या घरांबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत लवकरत सिडकोकडून घरांची जम्बो लॉटरी जाहीर होणार आहे. सरकारने घरांच्या किंमतींबाबत लवकर निर्णय घेतल्यास सिडको जम्बो घरांची लॉटरी काढू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिडकोच्या घरांच्या किमती बदलांच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. बैठक झाल्यानंतर यात निर्णय झाल्यास लवकरच सिडको प्रशासनाकडूनह महालॉटरी जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. लॉटरीसंदर्भात सिडकोच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. ‘सरकारने घरांच्या किमतीबाबत लवकरच तोडगा काढल्यास लॉटरी काढण्याची पूर्ण तयारी आहे. सिडकोत २५ लाखांपर्यंतची घरे उपलब्ध आहेत. बाजारमुल्यांच्या तुलनेत सिडकोच्या घरांची किंमत कमी असतील’, असं अधिकारी म्हणाले. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी हेही स्पष्ट केलं की, खासगी बिल्डरच्या घरांच्या तुलनेत सिडकोची घरे दर्जेदार आणि अधिक चांगली आहेत. त्यामुळे या जम्बो लॉटरीची आतुरता हजारो कुटुंबांना लागली आहे. एकदा ही लॉटरी जाहीर झाली की अनेकांचं घराचं स्वप्न साकार होणार आहे.

Previous Post

डिजिटल पेमेंट वापरणाऱ्यांना मोठा धक्का; १ ऑक्टोबरपासून UPI फीचर कायमस्वरूपी बंद

Next Post

वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणारी प्रवासी बस कोसळली ३० फूट खोल, एकाचा मृत्यू तर २० जण जखमी

admin

admin

Next Post

वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणारी प्रवासी बस कोसळली ३० फूट खोल, एकाचा मृत्यू तर २० जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION