• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

ठाकरे बंधुंच्या युतीला मोठा झटका; उद्धव ठाकरे यांची ९ वर्षांची सत्ता टाकली उलथून

admin by admin
August 21, 2025
in मुंबई, राजकीय
0
ठाकरे बंधुंच्या युतीला मोठा झटका; उद्धव ठाकरे यांची ९ वर्षांची सत्ता टाकली उलथून
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘दि बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’च्या निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे या बंधुंच्या युतीला मोठा झटका बसला आहे. शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांची ताकद एकत्र येऊन निवडणूक एकतर्फी होईल, असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. मात्र, निकाल त्या अपेक्षेपेक्षा पूर्णपणे उलटा लागला आहे. ठाकरे बंधूंच्या पॅनलचा जोरदार पराभव झाला असून, उबाठा-मनसेच्या ‘उत्कर्ष पॅनल’ला एकही जागा जिंकता आली नाही. कामगार नेते शशांक राव यांनी उद्धव ठाकरे यांची जवळपास ९ वर्षांची सत्ता उलथून टाकली आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे सूर जुळल्यावर, ते बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत पहिल्यांदा एकत्र येऊन सामोरे गेले. या निवडणुकीत ठाकरे बंधूंना यश मिळाल्यास, विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी त्यांना पोषक वातावरण मिळेल, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. त्यामुळे भाजपानं ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी ‘टीम फडणवीस’ मैदानात उतरवली. या मोहिमेची जबाबदारी राणे कुटुंब, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर देण्यात आली. दुसरीकडे, शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील बेस्ट वर्कर्स युनियननेही या निवडणुकीत तगडं आव्हान उभं केलं. शशांक राव हे भाजपाचे पदाधिकारी असल्यानं ठाकरे बंधू दुहेरी कोंडीत सापडले. अखेरीस अतीतटीच्या लढतीत बेस्ट वर्कर्स युनियननं विजय मिळवून उद्धव ठाकरेंना धक्का दिला.

कोणाला किती जागा?

  • बेस्ट वर्कर्स युनियन (शशांक राव) : १४
  • सहकार समृद्धी पॅनल (भाजपाप्रणित) : ७
  • उत्कर्ष पॅनल (उबाठा आणि मनसेप्रणित) : ००

उद्धव ठाकरेंच्या वर्चस्वाला धक्का :

‘बेस्ट’ हा शिवसेनेच्या राजकारणाचा गाभा राहिला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून अनेकांना बेस्टमध्ये नोकरीची संधी मिळाली. यातूकाहींनी पुढे जाऊन राजकारणातही आपली ओळख निर्माण केली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासारख्या प्रदेशांना बेस्टनं अनेक दिग्गज नेते दिले आहेत. त्यामुळे बेस्टच्या पतसंस्थेची निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. गेल्या 9 वर्षांपासून उद्धव ठाकरे यांनी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांच्या माध्यमातून या पतसंस्थेवर एकहाती वर्चस्व राखलं होतं. मात्र, यावेळी राज ठाकरे यांची ताकदही सोबत आल्यानं ठाकरे पॅनलचं पारडं काहीसं जड मानलं जात होतं. पण तरीही, या निवडणुकीत त्यांना एकही जागा राखता न आल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. हा पराभव शिवसेनेच्या वर्चस्वासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आगामी काळात या बदलाचा मुंबईतील स्थानिक राजकारणावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाकरेंना रोखण्यासाठी भाजपानं वेगवेगळ्या पॅनल्सना एकत्र करून मोठी मोर्चेबांधणी केली होती. मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या समर्थ बेस्ट कामगार संघटनेपासून सुरू केली. आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या श्रमिक उत्कर्ष सभेपर्यंत, तसेच शिवसेनेचे कामगार नेते आणि माजी आमदार किरण पावसकर यांच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेपर्यंत ‘सहकार समृद्धी पॅनल’ची निर्मिती करण्यात आली. याशिवाय महेंद्र साळवे यांच्या ‘बेस्ट एसी/एसटी/व्हीजेएनटी वेल्फेअर असोसिएशन’ आणि दिवंगत मनोज संसारे यांच्या ‘बहुजन संघ’ या संघटनांनीही सहकार्य केलं.‘सहकार समृद्धी पॅनल’नं मोठ्या ताकदीनं निवडणूक लढवली. मात्र सत्ता संघर्षाच्या लढाईत ‘उत्कर्ष पॅनल’ आणि ‘सहकारी समृद्धी पॅनल’ यांच्यात मतविभाजन झालं. या मतविभाजनाचा फायदा अखेर शशांक राव यांच्या पॅनलला झाला. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाने पहिल्यांदाच बेस्टच्या राजकारणात शिवसेनेला मागे टाकलं आणि वरचढ स्थान मिळवलं. १८ ऑगस्ट रोजी झालेल्या ‘दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटी’च्या निवडणुकीत ८३.६९ टक्के मतदान झालं. एकूण १२,६५६ मतदारांनी या निवडणुकीत सहभाग घेतला. या निवडणुकीचा प्रचार मुख्यत्वे भ्रष्टाचाराच्या विरोधात केंद्रित होता. ८४ वर्षांच्या इतिहास असलेल्या या पतसंस्थेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं संचालक मंडळ गेली ९ वर्षे कार्यरत होतं. मात्र, या संचालक मंडळानं केलेल्या भ्रष्ट कारभारामुळे अनेक सभासदांनी राजीनामे दिले. परिणामी, या कार्यकाळात सोसायटीच्या सभासदांची संख्या निम्म्यावर आली. ‘अ’ श्रेणीमध्ये असलेल्या या सोसायटीची श्रेणी चार वर्षांपासून ‘ब’ श्रेणीत घसरली आहे, असा आरोप सहकार समृद्धी पॅनलने प्रचारात केला.

शशांक राव पॅनलचे विजयी उमेदवार (एकूण १४ )

  • आंबेकर मिलिंद शामराव
  • आंब्रे संजय तुकाराम
  • जाधव प्रकाश प्रताप
  • जाधव शिवाजी विठ्ठलराव
  • अम्मुंडकर शशिकांत शांताराम
  • खरमाटे शिवाजी विश्वनाथ
  • भिसे उज्वल मधुकर
  • धेंडे मधुसूदन विठ्ठल
  • कोरे नितीन गजानन
  • किरात संदीप अशोक
  • डोंगरे भाग्यश्री रतन (महिला राखीव– अनुसूचित जाती/ जमाती)
  • धोंगडे प्रभाकर खंडू (भटक्या विमुक्त जाती)
  • चांगण किरण रावसाहेब (इतर मागासवर्गीय)
  • शिंदे दत्तात्रय बाबुराव

सहकार समृद्धी पॅनेलचे विजयी उमेदवार (एकूण 7)

  • रामचंद्र बागवे
  • संतोष बेंद्रे
  • संतोष चतुर
  • राजेंद्र गोरे
  • विजयकुमार कानडे
  • रोहित केणी
  • रोहिणी बाईत (महिला राखीव मतदार संघ)
Previous Post

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पाहणी होणार, उच्च न्यायालयाचे आदेश

Next Post

पुणेकरांचा प्रवास सुखकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

admin

admin

Next Post

पुणेकरांचा प्रवास सुखकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION