• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रीय महामार्गावर विना पथकर करता येणार प्रवास

admin by admin
August 11, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
राष्ट्रीय महामार्गावर विना पथकर करता येणार प्रवास
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहिर केल्याप्रमाणे आता १५ ऑगस्टपासून राज्यभरासह देशभरातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अखत्यारीतील महामार्गावरील पथकर नाक्यांवरुन प्रवास करणार्यांसाठी वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. हा वार्षिक पास एनएचएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि अॅपवर उपलब्ध होणार आहे. या वार्षिक पासच्या माध्यमातून पासधारकांना एनएचएआयच्या अखत्यारितील महामार्गांवरून ३००० रुपयांत २०० फेर्या विना पथकर अर्थात पथकर न भरता प्रवास करता येणार आहे. गुरुवारपासून हा वार्षिक पास खरेदी करत पथकर भरण्याच्या कटकटीतून मुक्ति मिळवता येणार आहे. पण वार्षिक पासची ही योजना केवळ खाजगी चारचाकी वाहने, जीप आणि व्हॅनसाठीच लागू आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक वाहनांना ही योजना लागू नाही.

राष्ट्रीय महामार्गांवरील दैनंदिन प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे. द्रुतगती महामार्गांवरील पथकर नाक्यांवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, प्रवाशी-वाहनचालकांचा वेळ वाचविण्यासाठी एनएचएआयने वार्षिक पास योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नितीन गडकरी यांनी यासंबंधीची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर १७ जूनला केंद्र सरकारने यासंबंधीची अधिसूचना प्रसिद्ध केली. या अधिसूचनेनुसार १५ ऑगस्टपासून वार्षिक पास योजना सुरु होईल असे जाहिर करण्यात आले होते. त्यानुसार आता वार्षिक पास योजनेचा लाभ घेण्याची प्रतीक्षा संपणार आहे. गुरुवारपासून वार्षिक पास एनएचएआयच्या संकेतस्थळावर आणि अॅपवर उपलब्ध होणार आहे. संकेतस्थळावर आणि अॅपवर जाऊन आपल्या फास्टॅग पात्रतेची पडताळणी करत ३००० रुपये ई पेमेंटने भरावी लागेल. ही रक्कम भरल्यानंतर दोन तासांने वार्षिक पास सक्रीय होईल आणि संबंधित वाहनांना एनएचएआयच्या महामार्गांवरुन पथकर न भरता प्रवास करता येणार आहे. ३००० रुपयांत एक वर्षे किंवा २०० फेऱ्या पथकर न भरता प्रवास करता येणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. तर महत्त्वाचे म्हणजे वार्षिक पास योजना केवळ चार चाकी खाजगी वाहने, जीप आणि व्हॅनसाठीच लागू आहे. व्यावसायिक योजनांसाठी ही योजना लागू नाही. एका वर्षासाठी किंवा २०० फेऱ्यासाठी हा पास सक्रीय असेल. त्यानंतर पास संपुष्टात येईल. त्यानंतर पुन्हा ३००० रुपये भरत वार्षिक पास सक्रीय करता येणार आहे. तर हा पास वैध वाहनांसाठीच लागू असणार असल्याने तो इतर वाहनांना हस्तांतरीत करता येणार नाही. वार्षिक पास योजनेचा राज्यभरातील एनएचएआयच्या अखत्यारितील महामार्गावरून दैनंदिन प्रवास करणार्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यानुसार पुणे-नाशिक महामार्ग, पुणे-सोलापूरसह अन्य द्रुतगती महामार्गावर प्रवास करता येणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर फास्टॅग वार्षिक पासची योजना लागू नसणार आहे. कारण हे महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) च्या अखत्यारीत आहेत.

Previous Post

विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Next Post

नवी मुंबई पोलीस दलात महिन्याभरात ५ पोलीसांचा विविध कारणांमुळे मृत्यू

admin

admin

Next Post
नवी मुंबई पोलीस दलात महिन्याभरात ५ पोलीसांचा विविध कारणांमुळे मृत्यू

नवी मुंबई पोलीस दलात महिन्याभरात ५ पोलीसांचा विविध कारणांमुळे मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION