• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

नवी मुंबई पोलीस दलात महिन्याभरात ५ पोलीसांचा विविध कारणांमुळे मृत्यू

admin by admin
August 11, 2025
in नवी मुंबई
0
नवी मुंबई पोलीस दलात महिन्याभरात ५ पोलीसांचा विविध कारणांमुळे मृत्यू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवीमुंबई : महिन्याभरात नवी मुंबई पोलीस दलातील विविध पोलीस ठाणे आणि शाखांमध्ये काम करणा-या पाच कर्मचा-यांचा विविध आरोग्याच्या कारणांमुळे मृत्यू झाल्याच्या घटनांमुळे नवी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी हादरून गेले आहेत. नेमके पोलीस दलात काय सुरू आहे याचीच चर्चा कर्मचा-यांना सतावत आहे. पोलीस कर्मचा-यांच्या आरोग्याचा प्रश्न एेरणीवर आला असून पोलीस कर्मचा-यांची आरोग्य तपासणी वेळेवर केली जाते का असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. विशेष म्हणजे मृत्यू झालेल्यांमध्ये काही पोलीस तरूण होते. १३ जुलै रोजी नवी मुंबई पोलीस दलाच्या सूरक्षा शाखेत कर्तव्य बजावणा-या ४८ वर्षीय महिला पोलीस हवालदार आश्विनी चिपळूणकर या त्यांच्या कळंबोली येथील घऱात असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेल्यावर त्यांचा मृत्यू झाला. २४ जुलै रोजी महापे वाहतूक विभागात काम करणारे ४३ वर्षीय पोलीस हवालदार गणेश पाटील यांना क्रेनने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

२ ऑगस्टला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ५६ वर्षीय दीपक शिरसाठ यांचा देखील रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला. तसेच ६ ऑगस्टला मोरा सागरी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई या पदावर नेमणूकीस असलेले ३८ वर्षीय प्रविण बोदाडे यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. ७ ऑगस्टला उरण पोलीस ठाण्यात पोलीस नाईक सागर पोळ हे आजारपणासाठी वैद्यकीय उपचारासाठी त्यांच्या गावी मिरज येथे उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदभार स्विकारल्यावर पोलिसांच्या आरोग्यावर होणारा कामाचा ताण कमी करण्यासाठी एका अधिका-यांकडे एका प्रकरणाचा तपास ही कामाची पद्धत सुरू केली. जास्तीत जास्त गुन्ह्यांमध्ये तपास योग्यपद्धतीने होण्यासाठी नेल्सन पद्धतीचा अवलंब नवी मुंबई पोलीस दलात सुरू झाला. भौतिक पुरावे आधुनिक तंत्राच्या साह्याने एकत्र करुन त्याचे व्यवस्थित जतन करणे यालाही आयुक्तांनी प्राधान्य दिले. एका पोलीस अधिका-याकडे एकच प्रकरणाचा तपासामुळे कामाचा ताण कमी झाल्याचा दावा आयुक्तांनी केला. शक्य होईल तेवढ्या महिला व पुरुष कर्मचा-यांना १२ तासांपेक्षा कमीची म्हणजेच ८ ते १० तास ड्युटीचे नेमूण दिले. पोलिसांच्या कुटूंबातील बेरोजगारांना नवी मुंबईतील कंपन्यांमध्ये रोजगारासाठी प्राधान्य मिळावे यासाठी स्वता पोलीस आयुक्तांनी प्रयत्न केले. मात्र महिन्याभरातील या पाचही पोलीसांच्या मृत्यूच्या घटनेमुळे नवी मुंबई पोलीस दलात सर्वच काही पोलीस दलात आलबेल आहे असे चित्र नक्कीच नाही. पोलीसांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबत त्यांचे कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी अधिकचे प्रयत्न नजीकच्या काळात दलप्रमुखांना करावे लागणार आहेत.

Previous Post

राष्ट्रीय महामार्गावर विना पथकर करता येणार प्रवास

Next Post

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बेकायदेशीर वास्तव्य करणारे १२ बांगलादेशी हद्दपार

admin

admin

Next Post
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बेकायदेशीर वास्तव्य करणारे १२ बांगलादेशी हद्दपार

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बेकायदेशीर वास्तव्य करणारे १२ बांगलादेशी हद्दपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

June 22, 2026
ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

June 22, 2026
मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

June 22, 2026
सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

June 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,064)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (459)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (968)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,494)
  • मुंबई (3,158)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (256)
  • रायगड (41)
  • राष्ट्रीय (436)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (201)

Follow Us

Recent News

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

June 22, 2026
ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

June 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

June 22, 2026
ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

June 22, 2026
मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

June 22, 2026
सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

June 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION