• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोकाटेंना इशारा, “राजकारणाच्या नावाखाली बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही..”

admin by admin
August 2, 2025
in मुंबई, राजकीय
0
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोकाटेंना इशारा, “राजकारणाच्या नावाखाली बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही..”
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : “राजकारणाच्या नावाखाली बेशिस्त वर्तन करणाऱ्या कोणत्याही मंत्र्याचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मालेगाव स्फोट प्रकरण, भगवा आतंकवादाचा कथित नरेटिव्ह, आणि मंत्रिमंडळातील खात्यांमध्ये झालेल्या बदलावर त्यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्रीपदावरून उचलबांगडी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंना पुन्हा इशारा दिला आहे. त्याचवेळी त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावरही भाष्य केलं आहे.

मालेगाव स्फोट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले, “मालेगाव खटल्याच्या निकालानंतर काँग्रेसने ‘भगवा आतंकवाद’ हा नवा नरेटिव्ह तयार केला गेला. १९९० च्या दशकाच्या अखेरीस आणि २००० च्या सुरुवातीस संपूर्ण जगात इस्लामिक दहशतवादाच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मतांच्या राजकारणासाठी हिंदूंना लक्ष्य केले. यूपीए सरकारच्या काळात मुस्लिमांना आतंकवादी ठरवलं जातंय, असा आरोप होऊ नये म्हणून काँग्रेसने कट रचत हिंदू संघटनांना आतंकवादाशी जोडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांवर दबाव टाकून अटकसत्र राबवण्यात आलं. मात्र, कुठलाही ठोस पुरावा मिळाला नाही,” असे फडणवीस यांनी नमूद केले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, “चव्हाण यांनी आधी त्यांच्या सहकाऱ्यांना विचारावं, कारण ज्या यूपीए सरकारचा ते भाग होते, त्याच सरकारने ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग केला होता. आता मात्र त्यांना शिवाजी महाराजांचा भगवा आठवतोय. “भगवा, हिंदू, सनात हे सर्व राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रीय विचारांनी प्रेरित आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्याबदलाबाबत फडणवीस म्हणाले, “संबंधित घटनेमुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. कोकाटे यांचे खाते बदलून त्यांना दुसरे खाते देण्यात आले असून, कृषी खाते आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तसेच, जनतेच्या सेवेसाठी आपण आहोत. मात्र, आपलं वर्तन, भाषा आणि आचारधारा यावर जनता सतत लक्ष ठेवून असते. त्यामुळे बेशिस्त वर्तन अजिबात खपवून घेतले जाणार नाही. गरज पडल्यास कारवाई केली जाईल.” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Previous Post

ON DUTY दोन पोलीसांवर टोळीचा लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हल्ला

Next Post

कबुतरांना खाद्य घातल्याप्रकरणी मुंबईत अज्ञात व्यक्तीविरोधात पहिला गुन्हा दाखल

admin

admin

Next Post
कबुतरांना खाद्य घातल्याप्रकरणी मुंबईत अज्ञात व्यक्तीविरोधात पहिला गुन्हा दाखल

कबुतरांना खाद्य घातल्याप्रकरणी मुंबईत अज्ञात व्यक्तीविरोधात पहिला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION