• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

१८ वर्षानंतर राज ठाकरे मातोश्रीवर दाखल, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधू एकत्र

admin by admin
July 28, 2025
in मुंबई, राजकीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्याच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांना मोठे वाढदिवसाचे गिफ्ट मिळाले आहे. तब्बल १८ वर्षानंतर मनसे नेते राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये मोठे समाधान आणि जल्लोष दिसून येत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा रंगली आहे. मागील दोन दशकांपासून राज -उद्धव या भावंडामध्ये असणार वाद आता निवळला आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रित आले होते. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली. यानंतर आता मनसे नेते राज ठाकरे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे स्वतः त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले आहेत. राज ठाकरे हे शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर तब्बल १८ वर्षानंतर मातोश्रीवर दाखल झाले आहेत. हा क्षण मनसे आणि शिवसेनेच्या समर्थकांसाठी अत्यंत भावनिक मानला जात आहे.

Previous Post

लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार, महिलांऐवजी पुरुषांनी घेतला योजनेचा लाभ

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवीन मोहीम, निष्पाप चेहऱ्यांवर पुन्हा फुलणार हसू

admin

admin

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवीन मोहीम, निष्पाप चेहऱ्यांवर पुन्हा फुलणार हसू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION