• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ज्येष्ठाला उपचारासाठी घेऊन जातो सांगून जखमी अवस्थेत सोडून रिक्षाचालक पसार, वेळेत उपचार न मिळाल्याने ज्येष्ठाचा मृत्यू

admin by admin
July 26, 2025
in गुन्हेगारी, पुणे, पुणे जिल्हा
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : बाणेर भागात रिक्षाचालकाने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी घेऊन जातो, अशी बतावणी करुन रिक्षाचालकाने रिक्षात बसवले. त्यानंतर खडकीतील रेंजहिल परिसरात रेल्वे रूळाजवळ त्यांना जखमी अवस्थेत सोडून रिक्षाचालकाने पसार झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने ज्येष्ठाचा मृत्यू झाला. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गोपाळ गोविंद वाघ (६३) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा अमितकुमार (वय ३५, रा. एन पी अटलांटिस, ज्युपिटर हॉस्पिटलमागे, बालेवाडी) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास गोपाळ वाघ हे काही कामानिमित्त बाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी पत्नीला सांगितले होते. त्यानंतर सायंकाळी सातपर्यंत ते घरी परतले नाही. त्यानंतर वाघ कुटुंबीयांनी नातेवाईक, तसेच निकटवर्तीयांकडे चौकशी केली. वडील घरी न परतल्याने वाघ यांचा मुलगा अमितकुमार हे तक्रार देण्यासाठी बाणेर पोलीस ठाण्यात गेले. अमितकुमार हे पोलिसांसोबत बालेवाडी फाटा परिसरात गेले. त्यांनी बालेवाडी फाटा चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले. तेव्हा सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास बाणेर परिसरातील बालेवाडी फाटा चौकातील न्यू पूना बेकरीसमोर रस्ता ओलांडणाऱ्या वाघ यांना रिक्षाचालकाने धडक दिल्याचे दिसून आले. चित्रीकरणात वाघ हे जखमी झाल्याचे आढळले. अपघातानंतर तेथे गर्दी झाली. नागरिकांकडून चोप बसेल, अशी भीती वाटल्याने रिक्षाचालकाने वाघ यांना रिक्षातून रुग्णालयात घेऊन जातो, असे नागरिकांना सांगितले. गंभीर जखमी अवस्थेतील वाघ यांना बालेवाडी फाटा परिसरातून रिक्षातून घेऊन विरुद्ध दिशेने बाणेरकडे रिक्षाचालक गेला. हा सारा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपला होता.

त्यानंतर २१ जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास खडकीतील रेंजहिल्स परिसरात रेल्वे रुळाजवळ गवतात वाघ हे जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दुपारी चारच्या सुमारास पोलिसांनी वाघ यांचा मुलगा अमितकुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांना तातडीने ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच वाघ यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालात वाघ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले. वाघ यांचा मुलाने रिक्षाचालकाविरुद्ध फिर्याद दिली.

Previous Post

पावसाळ्यामुळे साथरोगांचा प्रार्दुभाव, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दुपटीहून अधिक वाढ

Next Post

लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार, महिलांऐवजी पुरुषांनी घेतला योजनेचा लाभ

admin

admin

Next Post

लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार, महिलांऐवजी पुरुषांनी घेतला योजनेचा लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION