• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home कृषी

खोटी कागदपत्रे सादर केल्याबद्दल कोकाटेंना ठोठावली दोन वर्षांची शिक्षा, कृषी खाते धोक्यात

admin by admin
July 26, 2025
in कृषी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सरकारी सदनिकेसाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे न्यायालयात सिद्ध होऊन दोन वर्षांची शिक्षा झाली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकाटे यांच्याबाबत किती काळ मवाळ भूमिका घेणार, असा सवाल केला जात आहे. ‘भिकारी सरकार’ अशी उपमा दिलेल्या कोकाटे यांनी मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक अधिकार गमाविला आहे. यामुळेच पुढील आठवड्यात कोकाटे यांना घरचा रस्ता दाखविणार की त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले जाणार याची उत्सुकता आहे. कोकाटे यांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे. त्याबद्दल नाशिक न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. महायुती सरकार भ्रष्टाचार, गैरव्यवहारांना थारा देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन झाले तेव्हाच जाहीर केले होते.

कोकाटे यांच्यावर नुसते आरोप नाही तर त्यांना सरकारी सदनिकेसाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे. अशा कोकाटे यांना मंत्रिमंडळात कायम ठेवणे हेच मुळात चुकीचे. याशिवाय कोकाटे यांनी गेल्या सहा महिन्यांत अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. पावसाळी अधिवेशनात विधान परिषद सभागृहात भ्रमणध्वनीवर रमी खेळत असल्याच्या विविध चित्रफिती समोर आल्या आहेत. याशिवाय ज्या सरकारमध्ये ते सहभागी आहेत त्याच सरकारला ‘भिकारी सरकार’ अशी उपमा दिल्याने त्यांना मंत्रिमंडळात कायम राहण्याचा नैतिक अधिकार आहे का, असा सवाल केला जात आहे.

Previous Post

सोशल मिडीयावर ओळख, लग्नाचे आमिष दाखवित ५ लाखांची फसवणूक

Next Post

घरी परतणाऱ्या महिलेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

admin

admin

Next Post

घरी परतणाऱ्या महिलेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION