• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबई विमानतळावर कारवाई; सव्वासात कोटींच्या गांजासह प्रतिबंधीत औषधे जप्त

admin by admin
July 22, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत सव्वासात कोटी रुपयांच्या हायड्रोपोनिक गांजासह प्रतिबंधीत औषधे जप्त केली. चार विविध कारवायांमध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सीमाशुल्क विभागाने दिली.

मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत एकूण ७ किलो ३१८ ग्रँम हायड्रोपोनिक गांजा व १०० मि.ली. क्षमतेच्या कोडीन फॉस्फेट असलेल्या ९९ खोकल्याच्या औषधाच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या चार प्रकरणांमध्ये एकूण चार प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. पहिल्या कारवाईत संशयाच्या आधारावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवले. त्याच्या ट्रॉली बॅगेतून ६१० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. प्रवाशाला एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली. दुसऱ्या कारवाईतही हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. बँकॉकहून आलेल्या दुसऱ्या प्रवाशाच्या बॅगेतून ५२५६ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणातही प्रवाशाला अटक करण्यात आली. तिसऱ्या कारवाईत सीमाशुल्क विभागाला गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारावर बँकॉकहून आलेल्या प्रवाशाच्या ट्रॉली बॅगेतून १४५२ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा हस्तगत करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

Previous Post

विमानात धूम्रपान करणाऱ्या प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल

Next Post

जोगेश्वरीतील कावड यात्रेवर अंडी फेकल्याचा प्रकार, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

admin

admin

Next Post

जोगेश्वरीतील कावड यात्रेवर अंडी फेकल्याचा प्रकार, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION