• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई महापालिकेच्या स्मशानभूमी व दफनभूमीसाठी ऑनलाईन सुविधा

admin by admin
July 21, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दैनंदिन जीवनात सर्व सुविधा ऑनलाईन मिळत आहेत. आता मुंबई महापालिकेने अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. निधन झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी आता ऑनलाईन पद्धतीने वेळेची नोंदणी (स्लॉट बुक) करता येणार आहे. स्मशानभूमी, तसेच दफनभूमीमधील उपलब्धताही पाहता येणार आहे. शनिवार, १९ जुलैपासून ही सेवा सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्मशानभूमीशी संबंधित सेवा देण्याकरीता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. मुंबई महापालिकेने भौगोलिक माहिती यंत्रणेवर आधारित ‘’स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली (ऍप्लिकेशन)’’ सेवा सुरू करण्याते ठरवले आहे. या सेवेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका संचालित स्मशानभूमी / दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सेवा उपलब्ध होणार आहे. मुंबई महापालिकेतर्फे मुंबईकर नागरिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबई महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्यत खाते आणि माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत भौगोलिक माहिती प्रणालीवर (जीआयएस) आधारित ‘’स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली (ऍप्लिकेशन)’’ सेवा सुरू करण्या्त येणार आहे.

अंत्यसंस्काराची नोंदणी केल्यानंतर, तयार होणाऱ्या नोंदणी क्रमांकामुळे, नोंदणीची खात्रीलायक माहिती नागरिकांना प्राप्त होणार आहे. नोंदणी केलेल्या वेळेमध्ये अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी / दफनभूमीवर पोहोचणे शक्य न झाल्यास नोंदणी केलेला कालावधी हा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून इतरांसाठी प्रणालीमध्ये उपलब्ध केला जाईल. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना या प्रणालीच्या माध्यमातून वेळेचे नियोजन करणे सोपे होईल. तसेच स्मशानभूमीतील कार्यरत कर्मचाऱ्यांसमवेत समन्वय साधण्याकरिता ही प्रणाली उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. मुंबईत एकूण २०१ स्मशानभूमी आहेत. त्यापैकी महानगरपालिकेच्या ८८ तर, खासगी ११३ स्मशानभूमी आहेत. त्यापैकी महापालिकेच्या ५२ हिंदू स्मशानभूमी, २५ मुस्लिम आणि ११ ख्रिश्चन स्मशानभूमी आहेत. ५२ हिंदू स्मशानभूमीपैकी १० स्मशानभूमी या संयुक्त आहेत. यामध्ये सर्व धर्मियांसाठी अंत्यविधी करण्याची सोय उपलब्ध आहे. सद्यस्थितीत १० स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनी व १८ स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनी बसवण्यात आल्या आहेत.

या सुविधा मिळणार –
• निधन झालेल्या / मृत व्यक्तीच्या स्थानापासून ५ किलोमीटर परिसरांतील अथवा निवडीद्वारे संपूर्ण मुंबई महानगरांतील स्मशानभूमी / दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी वेळ नोंदणी (स्लॉट बुक) करणे.
• स्मशानभूमी व्यवस्थापनाद्वारे स्मशानभूमी / दफनभूमीमधील उपलब्धता पाहणे
• नागरिकांच्या प्रथेनुसार स्मशानभूमी / दफनभूमी निवडीचा पर्याय.• अंत्यसंस्काराच्या नोंदणीची माहिती, त्यात बदल करणे किंवा रद्द झाल्यास माहिती लघुसंदेश अर्थात ‘एसएमएस’द्वारे प्राप्त होणे

इथे करा नोंदणी –
• स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली / ॲप्लिकेशन शनिवार, १९ जुलै २०२५ पासून मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in वर नागरिकांसाठी- ‘अर्ज करा’- या सदरात उपलब्ध.

Previous Post

मुंबईतील सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्यासाठी हालचाली सुरु

Next Post

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्रीच्या फार्महाऊसवर चोरी; मौल्यवान वस्तू गायब

admin

admin

Next Post

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्रीच्या फार्महाऊसवर चोरी; मौल्यवान वस्तू गायब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,731)
  • मुंबई (3,304)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION