• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्यासाठी हालचाली सुरु

admin by admin
July 21, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
मुंबईतील सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्यासाठी हालचाली सुरु
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : उपनगरीय रेल्वेवरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांमधील राज्य सरकारच्या अधिपत्याखालील शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार या धोरणाची व्यवहार्यता तपासून सरकारला शिफारस करण्यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. वाढत्या नागरीकरणांमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रेल्वे गाडी पकडताना किंवा गाडीला लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अपघाती मृत्यूच्या घटनांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. उपगरीय रेल्वेमध्ये तीन वर्षात विविध दुर्घटनांमध्ये तब्बल ७ हजार ५६५ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ठाणे-कल्याण दरम्यान गेल्या वर्षभरात ७४१ प्रवाशांना आपलेे प्राण गमवावे लागले आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील रेल्वे अपघात पाच प्रवाशांचा मृत्यू तर नऊ प्रवासी जखमी झाले होते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. त्यावेळी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक घेऊन उपाययोजना करण्याची ग्वाही सरकारने दिली होती. मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यामधील सकाळी व सायंकाळी होणारी प्रवाशांची गर्दी कमी व्हावी या दृष्टीने कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवण्याची विनंती रेल्वे प्रशासनाने मुंबईतील केंद्र सरकार, राज्य सरकार, खाजगी संस्था यांच्या कार्यालयांना केली आहे. त्यानुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांमधील राज्य शासनाच्या अधिपत्त्याखालील सरकारी कार्यालयाच्या कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू झाल्या आहेत. या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये वित्त, परिवहन, नगरविकास, सामान्य प्रशासन(सेवा), उद्योग, कामकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव, मुख्य मंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, परिवहन आयुक्त, मुंबईतील दोन्ही जिल्हाधिकारी यांचा या समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. समितीला कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा करुन तीन महिन्यात अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. राज्य सरकारचा प्रयोग यशस्वी ठरल्यास केंद्र आणि खाजगी कार्यलयांच्या वेळाही बदलल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिली.

Previous Post

मोठी शिबिरे नको, पण वार्षिक दोन हजार युनिट रक्त हवे; नियम मोडणाऱ्या रक्तपेढ्यांना परवाने रद्द करण्याचा इशारा

Next Post

मुंबई महापालिकेच्या स्मशानभूमी व दफनभूमीसाठी ऑनलाईन सुविधा

admin

admin

Next Post
मुंबई महापालिकेच्या स्मशानभूमी व दफनभूमीसाठी ऑनलाईन सुविधा

मुंबई महापालिकेच्या स्मशानभूमी व दफनभूमीसाठी ऑनलाईन सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION