• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेत मिरा भाईंदर देशात अव्वल

admin by admin
July 21, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेत मिरा भाईंदर देशात अव्वल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मिरारोड : मिरा भाईंदर महापालिकेने स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेत मिरा भाईंदर शहराने देशात अव्वल स्थान मिळाले असल्याने राष्ट्रपतींच्या द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पालिकेला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत दरवर्षी देशातील शहरांचे स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नागरिक सहभाग, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, शौचालये व मलनिस्सारण व्यवस्थेच्या आधारे मूल्यांकन केले जाते. २०२४-२५ च्या या स्पर्धेत पाच हजारांहून अधिक शहरांनी सहभाग घेतला होता, त्यात मिरा भाईंदरने बाजी मारली. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या वेळी ३ लाख ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मिरा भाईंदर देशात अव्वल असल्याचे घोषित करण्यात आले. यंदा महापालिकेला ‘५ स्टार कचरामुक्त शहर’ व ‘वॉटर प्लस’ हे प्रतिष्ठेचे मानांकनही प्राप्त झाले आहे.

महापालिकेचे आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि उपायुक्त सचिन बांगर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यापूर्वी २०२३ च्या स्पर्धेत मिरा भाईंदर महापालिका तिसऱ्या क्रमांकावर होती. मिरा भाईंदर महापालिकेने कचरा व्यवस्थापन, स्वच्छता कर्मचारी कल्याण, नागरिक सहभाग, जलव्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशातील पहिला स्वदेशी ‘विंड्रो कंपोस्टिंग प्रकल्प’ मिरा भाईंदरमध्ये यशस्वीरित्या राबवण्यात आला आहे. या प्रकल्पात दररोज १० टन सेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. दुसऱ्या प्रकल्पात प्लाझ्मा तंत्रज्ञानाचा वापर करून दररोज ८ टन ओला आणि सुका कचरा प्रक्रिया केला जातो.शहरातील मलनि:सारण प्रकल्पाद्वारे दररोज ११० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर सार्वजनिक स्वच्छतेसाठी केला जातो. याशिवाय सोशल मीडियाद्वारे नागरिकांशी थेट संवाद, दुकानदारांमध्ये जनजागृती आणि स्वच्छतेसाठी अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे समर्पित योगदान महत्त्वाचे ठरले असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Previous Post

शहरात ४९ टक्के अनधिकृत बांधकामे, पालिकेने ताब्यात घेतलेल्या भूखंडावरही अतिक्रमण

Next Post

घरगुती गॅस सिलेंडरचा मोठा काळाबाजार उघड; ५२ सिलेंडर जप्त

admin

admin

Next Post
घरगुती गॅस सिलेंडरचा मोठा काळाबाजार उघड; ५२ सिलेंडर जप्त

घरगुती गॅस सिलेंडरचा मोठा काळाबाजार उघड; ५२ सिलेंडर जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION