• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबईतील विलेपार्लेमध्ये सव्वा कोटींच्या दागिन्यांची चोरी; दोन आरोपींना अटक

admin by admin
July 16, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विलेपार्ले येथील एका घरातून चोरीला गेलेल्या सव्वा कोटी रुपयांच्या दागिन्यांच्या प्रकरणाचा छडा जुहू पोलिसांनी लावला. याप्रकरणी दोन सराईत चोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून आता पर्यंत ८० लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. चोरीची घटना २८ जून रोजी घडली होती. तक्रारदार विलेपार्ले पश्चिमेतील गुलमोहर रोडवरील अशोकनगर सोसायटीच्या स्प्रिंगवेल इमारतीत राहतात. त्यांचे कुटुंबिय २३ जून ते ५ जुलै दरम्यान दक्षिण आफ्रिकेत गेले होते. तेथून घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे आढळले. फिर्यादीच्या शयनकक्षात दोन कपाटे होती. अज्ञात चोरांनी दोन्ही कपाटांमध्ये ठेवलेले लोखंडी लॉकर उघडून त्यातील २,४६९ ग्रॅम सोने आणि हिरेजडित दागिने, महागडी घड्याळे चोरून नेली होते. या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे १ कोटी १५ लाख रुपये होती. आरोपींनी घराच्या खिडकीतून प्रवेश करून ही चोरी केली होती.

या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(१), ३३१(४) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नेमकी चोरी कशी झाली याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. या इमारतीत फक्त एकच सीसी टीव्ही कॅमेरा कार्यरत होता. तो मागच्या बाजूस होता आणि त्याची प्रतिमाही फारशी स्पष्ट नव्हती. मात्र, जुहू पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित चव्हाण आणि त्यांच्या पथकाने बारकाईने या सीसी टीव्ही कॅमेऱ्यामधील चित्रणाचे निरीक्षण केले. तब्बल १२ दिवसांचे चित्रण (फुटेज) तपासण्यात आले. चोरीची घटना २८ जून रोजी पहाटे २ ते ४.३० दरम्यान झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.

Previous Post

मालाडमध्ये १० व्या मजल्यावरून पडून अभियंताचा मृत्यू, पर्यवेक्षकासह अनेकांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

वाहनावरील ‘कर्जाचा बोजा’ उतरवितण्याची प्रक्रिया ‘ऑनलाइन’, आरटीओमध्ये जाण्याची आवश्यकता नाही..

admin

admin

Next Post

वाहनावरील ‘कर्जाचा बोजा’ उतरवितण्याची प्रक्रिया ‘ऑनलाइन’, आरटीओमध्ये जाण्याची आवश्यकता नाही..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION