• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्यातून चार वंदे भारत एक्स्प्रेस धावणार

admin by admin
July 14, 2025
in पुणे, पुणे जिल्हा, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणेकरांच्या सेवेत लवकरच नवीन वंदे भारत येणार आहेत. पुणे स्थानकातून सुटणाऱ्या वंदे भारतची संख्या सहा इतकी होणार आहे. सध्या पुण्यातून कोल्हापूर आणि हुबळीसाठी वंदे भारत धावत आहे. त्यातच आता आणखी चार वंदे भारत एक्सप्रेस दाखल होणार आहेत. मुंबईप्रमाणेच पुण्यातही मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या आहे. त्यामुळं वंदे भारत एक्स्प्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातून प्रवास करणाऱ्यांची क्षमता पाहता रेल्वेकडून चार नवीन वंदे भारत सुरू करण्यात येणार आहेत. सध्या पुण्यातून हुबळी आणि कोल्हापूर या शहरांसाठी वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. २८ डिसेंबर २०२४ मध्ये चार नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येतील, अशी घोषणा रेल्वेकडून करण्यात आली होती. पुणे- शेगाव, पुणे- वडोदरा, पुणे-सिकंदराबाद आणि पुणे-बेळगाव या चार मार्गावर वंदे भारत धावणार आहेत. त्याशिवाय पुणे-नागपूर या मार्गावर वंदे भारत स्लीपर सुरू करण्याचा विचार रेल्वेकडून करण्यात येत आहे.

• पुणे-शेगाव वंदे भारत एक्स्प्रेस – पुणे-शेगाव वंदे भारत एक्स्प्रेस दौंड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना या स्थानकांवर थांबू शकते. मात्र अद्याप या तिकिट दराबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.
• पुणे-वडोदरा वंदे भारत एक्स्प्रेस – पुणे-वडोदरा वंदे भारत एक्स्प्रेस पुणे, लोणावळा, पनवेल, वापी, सूरत, वडोदरा या मार्गावर थांबू शकतात. वंदे भारत एक्स्प्रेसमुळं हा प्रवास ६-७ तासांपर्यंत कमी होऊ शकतो.
• पुणे-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस – पुणे, दौंड, सोलापूर, गुलबर्गा, सिकंदराबाद या स्थानकांवर थांबू शकते. या वंदे भारत एक्स्प्रेसमुळं प्रवासाचा २-३ तास वाचू शकतो.
• पुणे-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेस – पुणे-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेस पुणे, सातारा, सांगली, मिरज, बेळगाव या स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेस थांबू शकते. सध्या धावत असलेल्या पुणे-हुबळी वंदे भारतच्या पर्यायी दिवशी चालवली जाऊ शकते, अशी माहिती समोर येतेय. या एक्सप्रेसमुळं प्रवासाचा वेळ दोन-तीन तासांनी कमी होऊ शकते.
• मुंबई ते नांदेड धावणार वंदे भारत – २६ ऑगस्टपासून नांदेड-संभाजीनगर- मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. या वंदे भारत एक्स्प्रेसमुळं सात जिल्हे थेट मुंबईशी जोडले जाणार आहेत. मुंबई ते नांदेड दरम्यानचं ७७१ किमीचं अतंर वंदे भारत एक्स्प्रेस ९ तासांत पूर्म करणार आहे. परभणी,जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे , दादर या स्थानकात थांबणार आहे.

Previous Post

भारतीय डाक’च्या नावाने लिंक पाठवून पनवेलमधील डॉक्टरच्या खात्यातून ८८,७९० लंपास

Next Post

’वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क’ लवकरच खुले; सात आश्चर्यांच्या प्रतिकृतींसह १७ ऐतिहासिक वास्तू

admin

admin

Next Post

’वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क’ लवकरच खुले; सात आश्चर्यांच्या प्रतिकृतींसह १७ ऐतिहासिक वास्तू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION