• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

फेरीवाल्यांविरोधातील कारवाई तीव्र, तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद; आर्थिक अडचणींचा सामना

admin by admin
July 14, 2025
in मुंबई
0
फेरीवाल्यांविरोधातील कारवाई तीव्र, तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद; आर्थिक अडचणींचा सामना
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने दादरमध्ये फेरीवाल्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. त्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज पार्कपासून मंत्रालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चाला परवानगी नाकारल्याने आता फेरीवाल्यांनी धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ जुलै रोजी आझाद मैदानावर मुंबईतील फेरीवाले आंदोलन करणार आहेत. तसेच, पर्यायी जागा देईपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई न करण्याची मागणी या आंदोलनात करण्यात येणार आहे.

मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक प्रयत्न केल्यानंतरही ही समस्या पूर्णपणे सोडविण्यात पालिकेला यश आलेले नाही. मात्र, दादर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर पालिकेची करडी नजर आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पालिकेने या परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केली असून दररोज संबंधित भागात पालिकेचे कर्मचारी तैनात असतात. पालिकेच्या या कठोर कारवाईमुळे फेरीवाल्यांचे व्यवसाय थंडावले आहेत. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. दादरमध्ये वर्षानुवर्षे व्यवसाय करत असून त्यांच्याकडे वैध कागदपत्रे असल्याचा दावा फेरीवाल्यांनी केला आहे. व्यवसायासाठी पात्र असूनही महापालिकेकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप फेरीवाल्यांकडून केला जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्यामुळे मुलांचे शाळेचे शुल्क, तसेच कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी फेरीवाल्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संयुक्त फेरीवाला महासंघाकडून १५ जुलै रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी, जोपर्यंत पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करू नये, तसेच सरकारने लवकरच सर्वांना परवाने द्यावेत, अशी मागणी फेरीवाला संघटनेने प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

शिवकालीन १२ किल्ले ‘युनेस्को’मध्ये समावेश, मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले,”ऐतिहासिक वास्तूंवरील सर्व..”

Next Post

कर्करोग उपचारात भारताचा ऐतिहासिक टप्पा, टाटा मेमोरियल सेंटरचा एमआयबीजी थेरपीचा प्रयोग यशस्वी

admin

admin

Next Post
कर्करोग उपचारात भारताचा ऐतिहासिक टप्पा, टाटा मेमोरियल सेंटरचा एमआयबीजी थेरपीचा प्रयोग यशस्वी

कर्करोग उपचारात भारताचा ऐतिहासिक टप्पा, टाटा मेमोरियल सेंटरचा एमआयबीजी थेरपीचा प्रयोग यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

April 20, 2026
नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

April 20, 2026
मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

April 20, 2026
सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई

सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई

April 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,205)
  • मुंबई (2,976)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

April 20, 2026
नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

April 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

April 20, 2026
नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

April 20, 2026
मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

April 20, 2026
सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई

सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई

April 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION