• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ३८ सराईत गुन्हेगार तडीपार

admin by admin
July 9, 2025
in पुणे, पुणे जिल्हा
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ३८ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ एक आणि परिमंडळ दोन मधून करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

आगामी महानगर पालिका निवडणूका आणि गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जातं आहे. हत्या, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, अपहरण, मारामारी अशा गंभीर गुन्हे असलेल्या ३८ सराईत गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. २० ते ४८ वयोगटातील हे गुन्हेगार आहेत. दोन वर्षांकरिता पुणे जिल्ह्यातून त्यांना हद्दपार करण्यात आलं. तर, काही जणांना एक वर्षांकरिता तडीपार करण्यात आलं आहे. संघटीत टोळ्यांच्या प्रमुखांचा यात समावेश आहे. ही कारवाई केल्याने पोलिसांचं कौतुक होत आहे. याआधी ही शेकडो जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

 

Previous Post

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Next Post

प्रो गोविंदा पथकांना यंदा परराज्यांतील शहरांची नावे, गोविंदांचा नाराजीचा सूर

admin

admin

Next Post

प्रो गोविंदा पथकांना यंदा परराज्यांतील शहरांची नावे, गोविंदांचा नाराजीचा सूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION