• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

UIDAI च्या सीईओची माहीती, बनावट आधार कार्ड ओळखणारे अ‍ॅप येणार

admin by admin
July 9, 2025
in राष्ट्रीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

बिहारमध्ये मतदारयादीच्या ‘विशेष सखोल तपासणी’वर (स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन – SIR) वाद निर्माण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने रविवारी (७ जुलै) बचावात्मक पवित्रा घेत अर्जाबरोबरच कागदपत्रे सादर करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे (UIDAI) सीईओ भुवनेश कुमार यांनी म्हटलं आहे की “आधार हे ओळखपत्र म्हणून कधीच अनिवार्य नव्हते.” कुमार यांनी नुकतीच इंडिया टूडेशी बातचीत केली. यावेळी त्यांनी देशात अनेक ठिकाणी बनावट आधार कार्ड बनवले जात असल्याच्या घटनांवरही यावेळी टिप्पणी केली. तसेच यूआयडीएआय बनावट आधार कार्ड्सना कसं रोखणार याचा रोडमॅपही त्यांनी यावेळी सांगितला. ते म्हणाले, “आधार कार्डमध्ये क्यूआर कोड असतो. त्यामध्ये अंगभूत सुरक्षा यंत्रणा आहे.”

भुवनेश कुमार म्हणाले, “यूआयडीएआयने जारी केलेल्या नवीन आधार कार्डांवर एक क्यूआर कोड असतो. तसेच आम्ही एक क्यूआर कोड स्कॅनर अ‍ॅपही विकसित करत आहोत. जे आता अंतिम टप्प्यात आलं आहे. या अ‍ॅपद्वारे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर त्याच्याशी संबधित माहिती अ‍ॅपवर दिसेल. आधार कार्डवरील व अ‍ॅपवरील माहिती जुळवून पाहता येईल आणि त्याद्वारे बनावट आधार कार्ड ओळखता येईल. तसेच या अ‍ॅपद्वारे हा प्रकार थांबवता येईल.” “काही ठिकाणी फोटोशॉप व छापील टेम्प्लेट्सचा वापर करून हुबेहुब खऱ्या आधार कार्डसारखे दिसणारे कार्ड लोकांनी बनवल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र यूआयडीएआयच्या अ‍ॅपद्वारे खरं आधार कार्ड ओळखता येईल. हे अ‍ॅप सादर करण्याच्या (लॉन्च) अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ते सादर केलं जाईल. यासंबंधीचा एक डेमो आधीच तयार करण्यात आला आहे.

Previous Post

POPच्या गणेशमूर्तींची बंदी हटविण्यामुळे पारंपरिक मूर्तिकार अडचणीत

Next Post

नागरिकांना आता व्हॉट्सअ‍ॅपवर करता येणार पार्किंग बुकिंग

admin

admin

Next Post

नागरिकांना आता व्हॉट्सअ‍ॅपवर करता येणार पार्किंग बुकिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION