• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय’- भाजप खासदार निशिकांत दुबेच वादग्रस्त विधान

admin by admin
July 7, 2025
in महाराष्ट्र, राजकीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरेंविरोधात दंड थोपटताना महाराष्ट्र कोणाच्या भाकरी खातो, असा विधान केले. “आपल्या घरात कुत्राही वाघ असतो. महाराष्ट्राबाहेर चला. तुम्ही जर बॉस आहात, तर बिहारला चला. उत्तर प्रदेशला चला, तामिळनाडूला चला. तुम्हाला आपटून आपटून मारू”, असे खासदार निशिकांत दुबे म्हणाले. एका मुलाखतीमध्ये निशिकांत दुबे यांनी हिंदी भाषिकांना होत असलेल्या मारहाणीवर भाष्य केले. त्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना माहीममध्ये जाऊन उर्दू भाषिकांना मारून दाखवा, असे आव्हानही दिले. “तुम्ही काय म्हणत आहात की, मराठी बोलावं लागले? तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? तिथे टाटा आहे, बिर्ला आहे, रिलायन्स आहे. कोणाचेही महाराष्ट्रात प्रकल्प नाहीये. टाटाने तर पहिला कारखाना बिहारमध्ये बनवला. तुम्ही आमच्या पैशांवर जगत आहात? तुम्ही कोणता कर भरत आहात? तुमच्याकडे कोणता उद्योग आहे?”, अशी टीका खासदार निशिकांत दुबे यांनी केली. “खाणी आमच्याकडे आहेत. झारखंडकडे आहेत. मध्य प्रदेशकडे आहेत. छत्तीसगडकडे आहेत. ओडिशाकडे आहेत.

तुमच्याकडे कोणत्या खाणी आहेत? रिलायन्सनेही रिफायनरी गुजरातमध्ये सुरू केली आहे. सर्व उद्योग मग सेमी कंडक्टरचा उद्योगही गुजरातकडे येत आहेत”, असे निशिकांत दुबे मराठी विरुद्ध हिंदी वादावर बोलताना म्हणाले. “तुम्ही हुकुमशाही करत आहात. वर आमचे शोषण करून कर भरता. जर तुमच्यात हिंमत आहे, तुम्ही हिंदी भाषिकांना मारत आहात, तर उर्दू भाषिकांनाही मारा. तामिळी लोकांना मारा. तुम्ही जी ही नीच कृत्य करत आहात. “आम्ही मराठीचा सन्मान करतो. मराठी आदरणीय भाषा आहे. आम्ही छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, तात्या टोपेंपासून सर्व पेशव्यांचा सन्मान करतो. लोकमान्य टिळक असो, लाला लजपतराय, गोपाळकृष्ण गोखले सगळ्यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले आहे. आम्ही सर्व मराठी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करतो”, असे निशिकांत दुबे म्हणाले. “आज मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे आणि हे उद्धव ठाकरे व राज ठाकरे जे करत आहेत, त्यापेक्षा नीच काम काहीही असू शकत नाही. आम्ही याचा विरोध करतो. जर त्यांच्या हिंमत असेल, तर त्यांनी बाजूलाच असलेल्या माहीम भागात जावे, माहीम दर्ग्याबाहेर कोणत्याही हिंदी भाषिक, उर्दू भाषिकाला मारून दाखवावं. मग मी म्हणेल की, ते खरंच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालत आहेत”, अशा शब्दात निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंवर हल्ला चढवला.

Previous Post

चंद्रभागेतीरी १५ लाख वैष्णवांचा मेळा; पंढरीत विठ्ठल भक्तांचा जणू महापूरच

Next Post

सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार ‘फिल्मीस्तान स्टुडिओ’ अखेर विकला

admin

admin

Next Post

सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION