• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये हालचालींना वेग; महाराष्ट्रातील ‘हे’ नाव आघाडीवर

admin by admin
July 7, 2025
in राष्ट्रीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला आता वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. लवकरच भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत असल्याचे समजते आहे. सध्या जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपला आहे. सध्या नड्डा हेच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. तसेच ते केंद्रात मंत्री देखील आहेत. त्यामुळे भाजपच्या अध्यक्षपदाच्या निवडीला देखील वेग आला आहे. नुकतेच भाजपने अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष निवडले आहेत. पक्षाच्या घटनेनुसार ५० टक्के राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष निवडून झाल्यावरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होते. सध्या भाजपने २६ प्रदेशाध्यक्ष निवडले आहेत. हिमाचल, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, लडाख, तेलंगण, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिव आणि दमण राज्यांचे प्रदेशधयक्ष निवडले आहेत. भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी ६ नावांचा विचार करत असल्याचे समजते आहे.

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, मनोहरलाल खट्टर, भूपेंद्र यादव, भाजपचे सरचिटणीस सुनील बांसल तर महाराष्ट्रातून विनोद तावडे, स्मृती इराणी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. कदाचित भाजप महिला नेत्याचे नाव देखील राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडू शकते. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी नेतृत्व संघटनात्मक नेतृत्व, जातीय समीकरणे आणि प्रादेशिक संतुलन या तीन गोष्टी भाजप महत्वाचे लक्षात घेतल्याचे समजते आहे. आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता या तीन गोष्टींकडे गंभीरतेने पाहिले जात आहे. यासाठी भाजप एक केंद्रीय समिती देखील स्थापन करण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे नेतृत्व यांच्यात कोणाला अध्यक्ष करायचे यावरून सहमती होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अध्यक्षाच्या निवडीला उशीर होत असल्याचा अंदाज आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. जे.पी. नड्डा यांना पुन्हा निवडणूक न होताच अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवल्याने संघ नाराज असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्यास लवकरच भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. भाजपमधील अनेक नेते जे.पी. नड्डा यांनाच अध्यक्ष कायम ठेवण्यासाठी आग्रही असल्याचे समजत आहे. तर संघ कदाचित याबाबतीत वेगळी भूमिका घेऊ शकतो.

Previous Post

दोन तोतया सीबीआय अधिकाऱ्यांना अवघ्या सहा तासात अटक

Next Post

“ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कुठलंही वक्तव्य नको”, राज ठाकरेंच्या सूचना

admin

admin

Next Post

"ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कुठलंही वक्तव्य नको", राज ठाकरेंच्या सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION